शरद पवार यांच्या कारकीर्दीत झालेले महत्त्वपूर्ण निर्णय (1972-2014)

कृषिमंत्री असताना 2008 मध्ये शेतकऱ्यांसाठी 72 हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा

मुंबईचे बिझनेस हब Bandra Kurla Complex ची निर्मिती पवारांच्या संकल्पनेतून झाली

संरक्षणमंत्री असताना पवारांनी सैन्यदलात महिलांना 11% आरक्षण लागू केले

पवारांनी राज्यात 1989 मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना केली

शरद पवारांमुळे 1993 मध्ये राज्यात महिला आयोग स्थापन झाला

पवारांच्या निर्णयामुळेच राज्यात महिला व बालविकास विभागाची स्थापना

पवारांच्या पाठपुराव्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांसाठी 33% आरक्षण

महिला व मुलींना वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्यासाठी कायद्यात तरतूद करण्याबाबत पवारांचा पाठपुरावा