तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे कसं ओळखाल?

तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे कसं ओळखाल?

UIDAI च्या अधिकृत वेबसाइट किंवा अ‍ॅपवर जा.

UIDAI च्या अधिकृत वेबसाइट किंवा अ‍ॅपवर जा.

ईमेल/मोबाइल नंबर लिंक करा’ वर क्लिक करा.

ईमेल/मोबाइल नंबर लिंक करा’ वर क्लिक करा.

आधार नोंदणीच्या वेळी वापरलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाइल  नंबरसह तुमचा 12 अंकी आधार क्रमांक तिथे अ‍ॅड करा.

आधार नोंदणीच्या वेळी वापरलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाइल नंबरसह तुमचा 12 अंकी आधार क्रमांक तिथे अ‍ॅड करा.

कॅप्चा कोड अ‍ॅड करा. ‘Get One Time Password’ वर क्लिक करा.

मोबाईल नंबर आणि ईमेलवर OTP येईल. OTP अ‍ॅड करा आणि लिंक करा.

मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चेक केल्यानंतर ‘तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी यशस्वीरित्या लिंक झाला आहे’ असा मॅसेज स्क्रीनवर दिसेल.

याद्वारे तुम्ही माहित करू शकता की ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुमच्या आधार कॉर्डशी जोडले गेले आहे की नाही.

Click Here