• 04 Oct, 2022 14:32

फसवणूक

डिजिटल कर्ज आणि वसुली पद्धतीला ‘आरबीआय’चा लगाम

अनेक कंपन्या, संस्था या वेगवेगळ्या पद्धतीने ग्राहकांना झटपट कर्ज उपलब्ध करून देत आहेत. ग्राहकही याकडे आकर्षित होत आहेत. पण यामुळे अनेक जणांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.

Read More

Banking Fraud: 2022 मध्ये बॅंकांचे 41 हजार कोटींचे नुकसान

RBI च्या एका अहवालानुसार देशातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 2021-22 मध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे.

Read More

आरबीआयकडे बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या 600 अॅप्सची यादी!

RBI च्या अहवालानुसार, डिजिटल कर्ज देणार्‍या अॅप्सच्या विरोधात सुमारे 2,562 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या 2,562 तक्रारींपैकी सर्वाधिक 572 तक्रारी महाराष्ट्रातून आहेत.

Read More

10 हजारांची गरज असताना 40 हजारांचे कर्ज घेतले आणि 2.5 लाख रूपये द्यावे लागले

Loan App Fraud : एका युवकाने सहा वेगवेगळ्या लोन अ‍ॅप्सवरून 40 हजार रूपयांचे कर्ज घेतले. यानंतर त्याला दररोज 31 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमक्यांचे आणि बदनामी करण्याचे फोन येऊ लागल्यानंतर त्याने मित्रांकडून आणि भावंडांकडून पैसे घेऊन या कर्जदारांना 2.5 लाख रुपये परत केले.

Read More

घड्याळाद्वारे FASTag स्कॅन करून पैसे लुबाडण्याचा दावा; जाणून घ्या सत्य!

FasTag Scam Fact Check : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फोर व्हिलर कारची काच कापडाने साफ करताना स्मार्ट घड्याळाने FASTag चा कोड स्कॅन करून स्कॅम करत असल्याची चर्चा आहे.

Read More

फसवणुकीपासून तुमचे बँक खाते कसे सुरक्षित ठेवाल

आपली फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर आपला बँकेचा पिन किंवा ओटीपी (One Time Password) गुपित ठेवावा. यासोबत बँक सुद्धा आपल्या खातेधारकांना फसवणुकीपासून वाचण्याचे सल्ले देत असतात.

Read More

Loan App Fraud : सावधान, अ‍ॅपच्या माध्यमातून लोन घेणं ठरू शकत जीवघेणं

एका क्लिकवर लोन मिळणार अशी जाहिरात समोर दिसली तर सावधान! अशा लोन अ‍ॅपवर किंवा लोन देणाऱ्या संकेतस्थळांवर विश्वास ठेऊ नका. कारण या अ‍ॅपमधील कर्जाच्या हप्त्यापेक्षा या अ‍ॅपचा मानसिक छळ जीवघेणा ठरतोय.

Read More

कार्व्ही प्रकरणात सेबीकडून बीएसई (BSE), एनएसईला (NSE) दंड - Karvy Stock Broking Scam

कार्व्ही स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडने (KSBL) गुंतवणूकदारांच्या 2300 कोटी किमतीच्या सिक्युरिटीजचा गैरवापर केल्याच्या शोध प्रकरणात हलगर्जीपणा केल्याबद्दल सेबीने (SEBI) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) दंड ठोठावला आहे.

Read More

ऑनलाईन खरेदी विक्री करताय, फसवणुकीपासून रहा सावधान

ई-शॉपिंग, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल अॅपमधून केली जातेय महिला-वृद्धांची फसवणूक, लाखो रूपयांना घातला जातोय गंडा. ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींची माहिती करून घ्या.

Read More

बँकिंग फसवणुकीचे प्रकार (Types of Frauds in Banks) आणि सुरक्षित बँकिंग टिप्स

ओटीपी द्या, क्यूआर कोड स्कॅन करा, यूपीआय पिन द्या, अशा प्रकारे बँक खात्याशी संबधित गोपनीय माहिती मिळवून बँक खात्यातून परस्पर रक्कम काढून घेण्याच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी फसवणुकीचे विविध प्रकार समजून घ्या.

Read More