• 28 Nov, 2022 18:02

पै पैसा etc | Weekly bulletin | MahaMoney

या आठवड्यात क्रिप्टो मार्केट क्रॅश झाले होते याचे कारण ठरली 'FTX'! 

https://mahamoney.com/whats-happened-to-crypto-exchange-ftx-explained

रिलायन्स इंडस्ट्रीजने इंग्लिश प्रीमियर लीगमधील फुटबॉल क्लब विकत घेण्यासाठी लिव्हरपूल FC ला काही हजार कोटींची ऑफर दिलीय.

https://mahamoney.com/reliance-to-bid-for-england-famous-football-club

अॅमेझॉन फाउंडर जेफ बेझोस त्यांच्या प्रॉपर्टी मधील काही हिस्सा चॅरिटीसाठी डोनेट करणार आहेत. जवळपास 10 लाख कोटीच्या प्रॉपर्टीचे दोन हिस्से होणार आहेत.

https://mahamoney.com/jeff-bezos-says-he-plans-to-donate-most-of-his-124-billion-to-charity-in-his-lifetime

कतारमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपचे तिकिट 40 रियाल अर्थात 900 रुपयांपासून सुरु होत असून सर्वात expensive तिकीट 5850 रियाल म्हणजेच 1 लाख 31 हजार रुपयांना आहे.

https://mahamoney.com/fifa-2022-ticket-cost-check-how-much-price