Advance Tax: अॅडव्हान्स टॅक्स भरलात काय? डेडलाईन चुकवली तर आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल
Advance Tax:पहिल्या तिमाहीत 15 जूनपर्यंत 15% अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. दुसऱ्या तिमाहीत 15 सप्टेंबरपर्यंत 45% अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. 15 डिसेंबरपर्यंत 75% अॅडव्हान्स टॅक्स आणि 31 मार्चपर्यंत 100% अॅडव्हान्स टॅक्सचे पेमेंट होणे आवश्यक आहे.
Read More