Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

GST on Millet Products: सरकारला उशिराने जाग! भरड धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांवरील GST कपात

आज (शनिवारी) वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक झाली. या परिषदेत भरड धान्यांच्या पीठापासून तयार केलेल्या पदार्थांवरील GST कमी करण्यात आला. त्यामुळे आता ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळा, राजगिरा यासह इतरही अनेक भरड धान्यांपासून तयार होणारे पदार्थ स्वस्त होतील.

Read More

Online Gaming: उद्यापासून ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के GST लागू; सरकारकडून नोटीफिकेशन प्रसिद्ध

Online Gaming: सरकारने ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी लागू करण्याबाबतचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले असून, उद्यापासून (दि. 1 ऑक्टोबर) ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.

Read More

GST Notices: उद्योगधंदे पुन्हा GST च्या कचाट्यात; 2018 सालातील व्यवहारांसाठी पाठवल्या हजारो नोटीस

जीएसटी कार्यालयाने देशभरातील छोट्या मोठ्या उद्योगांना नोटीस पाठवल्या आहेत. नोटिशीला उत्तर देण्यास 1 महिन्याचा अवधी कंपन्यांना दिलाय. दरम्यान, या विरोधात अनेक कंपन्या न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. जीएसटी कार्यालयाने नोटीस का पाठवल्या, जाणून घ्या.

Read More

Dream 11 Tax Notice: जीएसटी नोटीशीचा वाद आता कोर्टात, ड्रिम 11 ने 18000 कोटींच्या नोटीशीला मुंबई हायकोर्टात दिले आव्हान

Dream 11 Tax Notice: ऑगस्टमध्ये जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कॅसिनो, हॉर्स रायडिंग आणि ऑनलाईन गेमिंगवरील मूळ शुल्कावर 28% लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर जीएसटी विभागाने या तिन्ही क्षेत्रातील कंपन्यांना जीएसटी थकबाकी भरण्याच्या नोटीस बजावल्या आहेत.

Read More

GST Council Meeting: जीएसटी परिषदेची येत्या 7 ऑक्टोबर रोजी बैठक, कॅसिनोवरील कर वसुलीबाबत होणार चर्चा

GST Council Meeting: जीएसटी विभागाने कॅसिनो ऑपरेटर, ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना जीएसटी भरण्याच्या नोटीस पाठवल्या आहेत. या कंपन्यांना जवळपास 55000 कोटी रुपये जीएसटी भरावा लागणार आहे. या नोटीसीविरोधात कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Read More

GST: ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना लागली 55 हजार कोटींची GST डिमांड नोटीस

ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना जीएसटी ने प्री शोकॉज नोटीस बजावली आहे. यात एक डझन कंपन्यांना 55 हजार कोटींची नोटीस बजावण्यात आली आहे. कंपन्या मात्र याविरोधात कोर्टात गेल्या आहेत.

Read More

Delta Corp Share Fall: गोव्यातील डेल्टा कॉर्पला 'जीएसटी'ची नोटीस! गुंतवणूकदारांनी एकाच दिवशी 850 कोटी गमावले कारण...

Delta Corp Share Fall: गोव्यातील प्रसिद्ध कॅसिनो ऑपरेटर डेल्टा कॉर्पला 16800 कोटींचा जीएसटी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीचे पडसाद आज सोमवारी 25 सप्टेंबर 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये उमटले. आज डेल्टा कॉर्पचा शेअर 20% कोसळला.

Read More

Duplicate Pan Card: पॅनकार्ड हरवले, डुप्लिकेट पॅनकार्ड मिळेल का? आयकर विभागाचा नियम जाणून घ्या

Duplicate Pan Card: जेव्हा पॅनकार्ड क्रमांक तयार होता तो सर्वसाधारणपणे आयुष्यभरासाठी असतो. मात्र या दरम्यान पॅनकार्ड हरवल्यास किंवा ते खराब झाल्यास पॅनकार्डधारकाला डुप्लिकेट पॅनकार्ड प्राप्त करता येते. यासाठी आयकर विभागाने डुप्लिकेट पॅनकार्डची सुविधा उपलब्ध केली आहे.

Read More

Direct Tax : चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनामध्ये 23 टक्क्यांची वाढ; आत्तापर्यंत 8.65 कोटींचे संकलन

निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 4,16,217 कोटी रुपये कॉर्पोरेशन टॅक्स (CIT) आहे. तर 4,47,291 कोटी रुपयांचा वैयक्तिक इनकम टॅक्ससह सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन ट्रॅक्सचाही समावेश आहे.

Read More