Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता मिळाला नाही, अशी दाखल करा तक्रार

जर तुम्ही 31 मे पूर्वी तुमच्या बँकेत KYC अपडेट केले असूनही 11 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नसेल तर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी च्या अधिकृत संकेतस्थळ, इमेल, टोल फ्री क्रमांक यांच्या साहाय्याने तक्रार करू शकता.

Read More

प्रधानमंत्री रोजगार योजना काय आहे? जाणून घ्या अटी व पात्रता

देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारतर्फे प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) या फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत रोजगार निर्मितीसाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.

Read More

पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांसाठी 'पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड' योजना

कोरोनात पालक गमावलेल्या मुलांसाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजेतील (PM Cares for Children Scheme) सुविधांची घोषणा पंत्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा

Read More

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे वापरता येणार DigiLocker!

नागरिकांना त्यांची महत्त्वाची कागदपत्र आणि इतर माहिती थेट फोनद्वारे कधीही डाउनलोड करता येणार.

Read More

परदेशी शिष्यवृत्ती - 2022 साठी त्वरित अर्ज करा

परदेशी शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती 2022 (Scholarship 2022) जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 23 जून पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.

Read More

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे ?

केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. महिलांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणली आहे.

Read More

परदेशातील उच्च शिक्षणासाठी सरकारी शिष्यवृत्तीचे निकष, निवड प्रक्रिया जाणून घ्या

मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिकून पुढे जावा. त्यांची उन्नती व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात.

Read More

Free Coaching Scheme 2022 : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी केंद्र सरकारची ‘फ्री कोचिंग योजना’

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी भारत सरकारने फ्री कोचिंग योजना सुरू केली. खाजगी शिकवणीसाठी हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा या योजनेचा लाभ घेऊन सरकारी नोकरी मिळविण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकतं.

Read More

शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात पीक विमा योजनेचे अमूल्य योगदान

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणारी सरकारची महत्त्वाची योजना असून या योजनेद्वारे 1,07,059 कोटी रूपयांहून अधिक दावे निकाली काढण्यात आले आहेत.

Read More

भारतात मुलींसाठी कोणत्या सरकारी योजना आहेत?

भारतातील काही भागात अजूनही मुलीला डोईजड मानले जाते. तिच्या शिक्षणासाठी आणि शारीरिक वाढीसाठी पुरेसा पैसा खर्च केला जात नाही. ही मानसिकता बदलावी व मुलींना मनासारखे शिकता यावे यासाठी सरकारने मुलींसाठी काही योजना सुरू केल्या आहेत.

Read More

जाणून घ्या कमी उत्पन्न गटातील गृहनिर्माण योजना!

वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी ही वाढत आहे. गरिबांना हक्काची घरं मिळावी म्हणून सरकारकडून गृहनिर्माण योजना आणि प्रकल्प राबविले जात आहेत.

Read More

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना काय आहे?

तरुणांच्या प्रतिभेला, गुणांना व कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे प्रशिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो.

Read More