Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एसआयपी

New SIP accounts : SIP मध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले; जूनमध्ये उच्चांकी 27.8 लाख नवीन खात्यांची भर

भारतीय नागरिक सध्या अनेक आर्थिक गुंतवणूक योजनामध्ये गुंतवणूक करत आहेत. म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जून महिन्यात भारतात एसआयपीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नवीन खातेदारांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे.

Read More

SIP Investment: दररोज 50 रुपयांची गुंतवणूक मॅच्युरिटी वेळी मिळवून देईल लाखोंचा परतावा; कसा, जाणून घ्या

SIP Investment: तुम्ही देखील दररोज बचत करून आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सध्या अनेक आर्थिक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. बहुतांश लोक म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळवत आहेत. दररोज 50 रुपयांची बचत करून तुम्ही लाखो रुपयांचा परतावा कसा मिळवू शकता, जाणून घ्या.

Read More

SIP Formula: 10 वर्षात करोडपती व्हायचंय! जाणून घ्या प्रत्येक महिन्याला कितीची SIP करावी लागेल?

SIP Formula: तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर वाढती महागाई आणि रुपयाच्या मुल्यांकनात होत असलेल्या घसरणीकडे दुर्लक्ष करू नका. यासाठी जाणून घ्या 10 वर्षात करोडपती होण्याचा सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टम फॉर्म्युला.

Read More

SIP Vs RD: भविष्यात मोठा फंड तयार करण्यासाठी कोणता पर्याय ठरेल अधिक प्रभावी, जाणून घ्या

SIP Vs RD: भविष्यात मोठा फंड तयार करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करायला हवी. त्यासाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP) आणि पोस्टातील आवर्ती ठेव योजनांमध्ये (Recurring Deposit Scheme) मासिक आधारावर गुंतवणूक करता येते. यापैकी कोणत्या योजनेत गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे ठरेल, जाणून घेऊयात.

Read More

Best SIP Fund: एसआयपीमध्ये गुंतवणूक करायची आहे? 'या' इक्विटी एसआयपी फंडांनी 30 टक्क्यांपर्यंत दिला आहे परतावा

Best SIP Fund: सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडातील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) आर्थिक गुंतवणूक करू शकता. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांसाठी एसआयपी पद्धत अतिशय फायद्याची ठरली आहे. काही इक्विटी म्युच्युअल फंड योजनांनी चक्क 20 ते 30 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. कोणते आहेत ते फंड, जाणून घेऊयात

Read More

Tata small cap fund: टाटा स्मॉल कॅप फंडात 1 जुलैपासून गुंतवणूक बंद, कंपनीनं काय सांगितलं?

Tata small cap fund: टाटा म्युच्युअल फंडाची योजना असलेल्या स्मॉल कॅप फंडात आता पैसे गुंतवता येणार नाहीत. कंपनीनं 1 जुलै 2023पासून टाटा स्मॉल कॅप (TSC) फंडातल्या एकरकमी रक्कम स्वीकारणं आणि गुंतवणूक करणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

SIP Investment: एसआयपीमध्ये पैसे भरत असाल, तर हप्ता चुकू नये, यासाठी 'या' गोष्टी नक्की करा

SIP Investment: सध्या बहुतांश लोक एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना पाहायला मिळतात. या एसआयपी पद्धतीत गुंतवणुकीचा हप्ता हा स्वयंचलित पद्धतीने बँक खात्यातून डेबिट (Auto Debit) केला जातो. बऱ्याच वेळा बँक खात्यात पैसे नसल्याने हप्ता चुकतो, ज्यामुळे बँक आपल्याला डिफॉल्टर (Defaulter) ठरवते. असे होऊ नये म्हणून काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

Read More

SIP Modification: मिरे अ‍ॅसेटने सुरु केली 'एसआयपी'मध्ये बदल करण्याची सुविधा, गुंतवणूकदारांना मिळणार आता 'या' सुविधा

SIP Modification:एसआयसी मॉडिफिकेशन सुविधेमुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीत काही बदल करायचे असल्यास त्यांना विद्यमान सुरु असलेली मूळ एसआयसी योजना बंद करण्याची आवश्यकता नाही.

Read More

SIP Calculator: रिटायरमेंटनंतर 10 कोटी रुपये हवेत; जाणून घ्या महिन्याला किती रुपयांची SIP करावी लागेल

SIP Calculator: निवृ्त्तीसाठी निश्चित रकमेचा फंड निर्माण करायचा असेल, तर लवकरात लवकर आणि कमीत कमी गुंतवणूक करून चांगला फंड उभा करता येऊ शकतो. यासाठी एसआयपी ही गुंतवणुकीची साधीसोपी पद्धत फायद्याची ठरू शकते.

Read More

Mutual Fund Investment: करोडपती होण्यासाठी 1 हजार रुपयांची SIP सुद्धा फायद्याची ठरू शकते!

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमधील सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लॅन (Systematic Investment Plan-SIP) हा भारतातील गुंतवणुकीचा सर्वांत सोपा आणि परवडणारा पर्याय ठरत आहे. SIP द्वारे प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवता येते. यात किमान 500 रुपयांपासून सुद्धा गुंतवणूक करता येते.

Read More

Crorepati calculator : करोडपती व्हायचंय? 10 वर्षांसाठी महिन्याची एसआयपी किती?

Crorepati calculator : कमी कालावधीत अधिकाधिक परतावा हवा असल्यानं अनेकजण म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडतात. आता ज्यांना करोडपती व्हायचंय, त्यांच्यासाठी एक नियोजनबद्ध गुंतवणूक आहे. फक्त 10 वर्षांसाठी एसआयपी करावी लागेल. किती आणि काय प्रक्रिया करावी लागेल, जाणून घेऊ...

Read More

Mutual Fund SIP: चांगला परतावा मिळत नसल्यास SIP बंद करावी का?

Mutual Fund SIP मधील गुंतवणूक ही रोलर कोस्टर सारखी वर खाली होत असते. बाजारातील विविध चढउताराचा परिणाम परताव्याच्या दरावर होतात. वर्ष-सहा महिन्यांच्या कालावधीत SIP गुंतवणुकीतील परतावा निगेटिव्ह झाला तर त्याने पूर्ण चित्र स्पष्ट होत नाही. कोणतीही एसआयपी बंद किंवा स्वीच करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करावा ते पाहा.

Read More