Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

'TVS Supply Chain' Listing Today: टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचा शेअर किरकोळ वाढीसह सूचिबद्ध, गुंतवणूकदारांची निराशा

'TVS Supply Chain' Listing Today: टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडचा शेअरचे कंपनीच्या संचलकांच्या उपस्थितीत आज राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) लिस्टिंग करण्यात आले.एनएसई'वर तो 207.05 रुपयांवर लिस्ट झाला.

Read More

Aeroflex Industries IPO: एरोफ्लेक्स इंडस्ट्रीजचा IPO येणार! अप्लाय करण्यापूर्वी कंपनीबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

स्टेनलेस स्टीलसह विविध धातूपासूनची उत्पादने निर्मिती करणाऱ्या एरोफ्लेक्स कंपनीचा IPO मंगळवारी (22 ऑगस्ट) सबस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे. IPO ला अप्लाय करण्यापूर्वी कंपनीची सर्व माहिती जाणून घ्या. 24 ऑगस्टपर्यंत अप्लाय करता येईल.

Read More

Park Hotel IPO आणण्याच्या तयारीत; 1050 कोटी रुपये उभारण्याचा मानस, गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

Apeejay Surrendra Park Hotel IPO: भारतातील एक मोठी हॉटेल चैन पार्क हॉटेल लिमिटेड कंपनीने आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे जमा केली आहेत. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 1050 कोटी रुपये जमा करणार आहे. ही आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी आहे.

Read More

Listing Of Shares म्हणजे काय?

What is Listing Of Shares: रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त झालेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर सोमवारी (दि. 21 ऑगस्ट) लिस्ट झाला. पण लिस्टिंग म्हणजे नेमके काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर आज आपण लिस्टिंग ऑफ शेअर्स म्हणजे काय हे समजून घेणार आहोत.

Read More

JIOFIN Today: जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची शेअर मार्केटमध्ये एंट्री! BSE वर 265 आणि NSE वर 263 रुपयांना नोंदणी

JIOFIN Today:जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे 20 जुलै 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभाजन झाले होते. या व्यवहारासाठी 20 जुलै 2023 ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली होती. ज्या गुंतवणूकदारांकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर होते त्यांना 1:1 या प्रमाणानुसार रिलायन्स जिओ फायनान्शिअलचे शेअर वाटप करण्यात आले.

Read More

Share Market Fall: शेअर बाजारातील घसरणीने गोंधळून गेलात, काळजी करु नका 'या' पाच गोष्टी टाळा

Share Market Fall: बाजारात दररोज घसरण होत असल्याने अनेकांचे पोर्टफोलिओ आता नुकसान दाखवत आहेत. शेअर बाजारात शुक्रवारी 18 ऑगस्ट 2023 रोजी सेन्सेक्स 202 अंकांनी घसरुन 64948.66 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 55 अंकांच्या घसरणीसह 19310.15 अंकांवर बंद झाला.

Read More

Vishnu Prakash R Punglia IPO 24 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी खुला; जाणून घ्या प्रति शेअर्सची किंमत

Vishnu Prakash R Punglia IPO: विष्णू प्रकाश आर पुंगलिया कंपनीचे मुख्यालय राजस्थानमध्ये असून, ही कंपनी केंद्र सरकार आणि वेगवेगळ्या राज्यांच्या सरकारी प्रोजेक्टसवर काम करते.

Read More

TVS Supply Chain IPO allotment:टीव्हीएस सप्लाय चेन कंपनीने शेअर वाटप केले, असा तपासा अ‍ॅलॉटमेंट स्टेटस

TVS Supply Chain IPO allotment: कंपनीच्या आयपीओला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने ग्रे मार्केटमध्ये टीव्हीएस सप्लाय चेनच्या शेअर प्रिमीयममध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांत शेअर प्रीमियममध्ये घसरण सुरु आहे.

Read More

SUZLON Energy : सुझलॉनची कर्जमुक्तीकडे वाटचाल; कंपनीला 1800 कोटींचे कर्ज

सुझलॉन एनर्जी कंपनीने क्वॉलिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP)च्या माध्यमातून 2,000 कोटीचे भांडवल जमा केले आहे. त्यातून कंपनी आता 1500 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. तर उर्वरित रक्कम कंपनीच्या विकासासाठी वापरणार आहे.

Read More

Kalyan Jewellers: कल्याण ज्वेलर्सच्या नफ्यात वाढ, शेअरमधील तेजीने गुंतवणूकदार मालमाल

Kalyan Jewellers: कल्याण ज्वेलर्स आघाडीच्या ज्वेलर्सपैकी एक आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. ही घोषणा सर्वच ज्वेलर्सच्या पथ्यावर पडली आहे.

Read More

COCHINSHIP SHARE PRICE : तुम्ही कोचीन शिपयार्डचे शेअर्स खरेदी केले होते का? शेअर्सच्या किमतीत मोठे बदल

कोचीन शिपयार्डच्या (Cochin Shipyard) शेअर्सच्या किमतीमध्ये गेल्या तीन महिन्यांत शेअर बाजारात 48% ने लक्षणीय वाढ झाली आहे. कंपनीला मागील वर्षीच्या जून 2023 तिमाहीत 42.18 कोटींचा नफा झाला होता. तर या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला 98.65 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे कंपनीच्या या शेअर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

Read More

Festival Season: ऑटो सेक्टरची सणासुदींसाठी जय्यत तयारी, तर गुंतवणूकदारांची कंपन्यांच्या शेअर्सवर नजर

Festival Season: भारतातील आगामी सणासुदींचा कार्यकाल पाहता काही ऑटो कंपन्यांनी कार विक्रीचे मोठे टार्गेट सेट केले आहेत; तर याला धरूनच काही गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या शेअर्सवर मोठी खेळी करण्याचे मनसुबे रचल्याचे दिसून येते.

Read More