Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

IMEC : इंडिया-मिडल ईस्ट-यूरोप कॉरिडॉरच्या घोषणेनंतर रेल्वे कंपन्यांचे शेअर वधारले

RVNL चा शेअर 22.85 रुपयांनी वाढून 185.70 रुपयांवर पोहोचला आहे. बाजाराच्या सकाळच्या सत्रात 14.03% शेअर वधारला होता. तसेच रेल्वेच्या Ircon International च्या शेअरच्या किमतीमंध्ये तब्बल 23.80 रुपयांची म्हणजे 17.81% वाढ झाल्याने शेअर 157.45 व्यवहार करत होता.

Read More

RR Kable IPO : इलेक्ट्रिकल उत्पादने निर्मात्या कंपनीचा आयपीओ 13 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 12 सप्टेंबरला खुला होईल. दरम्यान, या आपीओचा एक लॉट 14 शेअर्सचा आहे. गुंतवणूकदारांना किमान 14 शेअर्स खेरदीसाठी 14,490 रुपये आणि जास्तीत जास्त 182 शेअर्स खरेदीसाठी 1,88,370 रुपये गुंतवावे लागणार आहेत.

Read More

Sugar Stock Rally: साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअरला तेजीचा गोडवा, शुगर कंपन्यांचे शेअर्स वधारले

Sugar Stock Rally: यंदा मॉन्सूनने ओढ दिली आहे. जून आणि जुलैमध्ये पावसाने सरासरी गाठली नव्हती. ऑगस्ट कोरडाठाक गेल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेशसारख्या ऊस उत्पादक राज्यांसाठी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. परिणामी साखरेचे उत्पादन 50% ने कमी होण्याची शक्यता आहे.

Read More

IPO Listing: विष्णू प्रकाश आर पुंगलियाची शेअर मार्केटमध्ये दमदार एंट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा

IPO Listing: लिस्टींगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये विष्णु प्रकाश आर पुंगलियाचा शेअर तेजीत होता. ग्रे मार्केटमध्ये विष्णु प्रकाश आर पुंगलियाचा शेअर 54 रुपये प्रिमीयमसह ट्रेड करत होता. त्यामुळे लिस्टींग गेन होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Read More

Kahan Packaging IPO: कहान पॅकेजिंगचा आयपीओ 6 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला; प्रति शेअरची किंमत 80 रुपये

Kahan Packaging IPO: कहान पॅकेजिंगच्या इश्यूला ग्रे मार्केटमध्ये चांगला भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. हा आयपीओ बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्टिंग होणार आहे. कंपनीने या आयपीओच्या माध्यमातून 5.76 कोटी रुपये उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे.

Read More

Adani Shares Fall: अदानी ग्रुपवर पुन्हा संकट, 'एलआयसी'ला शेअर बाजारात 3951 कोटींचा फटका

Adani Shares Fall: एलआयसीने अदानी ग्रुपमधील 7 शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. शुक्रवारी अदानी एंटरप्राईसेस, अदानी पोर्ट आणि अदानी एनर्जी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

Read More

BHEL Share Price : भारत हेवी इलेक्ट्रिकल्सला एनटीपीसीकडून 15530 कोटींची ऑर्डर; BHELचा शेअर 13 टक्क्यांनी वधारला

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स या कंपनीला NTPC कडून छत्तीसगडमध्ये थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे. एनटीपीसीकडून छत्तीसगडमध्ये 800 मेगावॅटचे दोन सुपर क्रिटिकल थर्मल पॉवरचे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. एनटीपीसीच्या (NTPC) या दोन प्रकल्पाची एकूण 15530 कोटी रुपये किमतीची ऑर्डर प्राप्त झाली आहे

Read More

Jupiter Hospital IPO: ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटलचा आयपीओ 6 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला

Jupiter Hospital IPO: ज्युपिटर लाईफ लाईन या प्रायव्हेट हॉस्पिटल चेनने मार्केटमध्ये आपला आयपीओ आणला आहे. हा आयपीओ 6 सप्टेंबर रोजी ओपन होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून हॉस्पिटल कंपनी 869 कोटी रुपये उभारणार आहे.

Read More

IPO listing : आजपासून IPO आता केवळ तीन दिवसांत लिस्टिंग होणार

यापुढे कंपन्यांना 1 सप्टेंबरपासून IPO बंद झाल्यानंतर तो पुढील 3 दिवसात सूचीबद्ध करावा लागेल. हा निर्णय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. मात्र, 1 डिसेंबर 2023 पासून ज्या शेअर मार्केटमध्ये जे आयपीओ दाखल होतील त्यां कंपन्यांना मात्र 3 दिवसात आयपीओ लिस्ट करणे अनिवार्य राहिल.

Read More

Jio Financial Share Rise: रिलायन्सच्या AGM पूर्वी 'जिओ फायनान्शिअल'चा शेअर वधारला, 4 सत्रातील घसरणीला ब्रेक

Jio Financial Share Rise: लिस्टींगनंतर चार सत्रात जिओ फायनान्शिअलच्या शेअरची घसरण झाली. यात गुंतवणूकदारांचे किमान 25000 कोटींचे नुकसान झाले होते. मात्र आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेपूर्वी जिओ फायनान्शिअलच्या शेअरने निराशा झटकली.

Read More

Swiggy IPO:फूड डिलिव्हरी स्टार्टअप स्वीगीचे IPO साठी प्रयत्न सुरु , वर्ष 2024 मध्ये शेअर मार्केटमध्ये एंट्री घेणार

Swiggy IPO: झोमॅटोच्या यशस्वी IPO नंतर स्वीगीने देखील आयपीओची तयारी केली होती. मात्र त्यावेळी शेअर बाजारात पडझड सुरु होती. अशा नकारात्मक वातावरणात आयपीओला फटका बसू नये म्हणून कंपनीने भांडवल उभारणीची योजना स्थगित केली होती.

Read More

Jio Financial Services Share Fall: 'जिओ फायनान्शिअल'ला खरेदीदारच नाही! गुंतवणूकदारांचे 23 हजार कोटी बुडाले

Jio Financial Services Share Fall: रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त होऊन स्वतंत्रपणे शेअर मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरमागील शुल्ककाष्ठ संपलेला नाही. जिओ फायनान्शिअलचा शेअर 5% घसरणीसह 227.25 रुपयांवर ट्रेड करत आहे. तीन सत्रात गुंतवणूकदारांचे 23000 कोटी बुडाले आहेत.

Read More