Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Dividend Paying PSU Stock: तुमच्या पोर्टफोलिओत हे स्टॉक्स असतील तर तुमची डिव्हीडंड उत्पन्नाची चिंता मिटून जाईल

Dividend Paying PSU Stock: सरकारचे पाठबळ आणि उद्योग क्षेत्रातील भक्कम स्थान यामुळे या कंपन्यांनी कामगिरीत देखील सातत्य राखले आहे. अशाच काही निवडक कंपन्यांचे शेअर्स जर तुमच्या पोर्टफोलिओत असतील तर तुम्हाला डिव्हीडंड उत्पन्नाबाबत चिंता करण्याची गरज नाही.

Read More

Share Market Trading : रात्री देखील ट्रेडिंग करता येणार? NSE ची SEBI कडे मागणी

संध्याकाळी 6 ते 9 या कालावधीत NSE ट्रेडिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सध्या विचार विनिमय सुरु आहे. हा निर्णय लागू झाल्यास तो राबवताना कसे नियोजन आणि नियमावली केली पाहिजे यावर SEBI आणि NSE चर्चा करत आहे. दोन्ही संस्था या निर्णयाबाबत सकारात्मक असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

HDFC SKY : एचडीएफसीने लॉन्च केले ट्रेडिंग आणि गुंतवणुकीसाठी ऑल ईन वन स्काय ॲप

शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी Zerodha, Groww, Upstox, 5Paisa या सारखे अनेक कंपन्यांचे ट्रेडिंगचे ॲप उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे एचडीएफसी स्काय हे अॅप ऑल इन वन म्हणून लॉन्च करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेअर बाजारातील ट्रेंडिंगसह गुंतवणूकदारांना आयपीओ, कमोडिटीज, म्युच्युअल फंड, फ्युचर्स आणि ऑप्शन्स या सारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

Read More

Madhusudan Masala: मधुसूदन मसाला आयपीओतील गुंतवणूकदारांना 'प्रीमिअम तडका'; 120 रुपयांवर झाला लिस्टिंग

Madhusudan Masala: मधुसूदन मसाला कंपनीचा शेअर आज (दि. 26 सप्टेंबर) एनएसई एसएमईवर शेअर्सच्या मूळ किमतीपेक्षा 71.43 टक्क्यांनी लिस्टिंग झाला. यामुळे गुंतवणूकदारांना मधुसूदन मसालेकडून चांगलीच ट्रीट मिळाली आहे.

Read More

Demat Account Increased: देशात डिमॅट खात्यांची संख्या वाढली 26 टक्क्यांनी, हे आहे कारण

Demat Account Increased: पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी करुन चांगला रिटर्न मिळावा ही सर्वांचीच अपेक्षा असते. पण, त्या अनुरुप गोष्टी उपलब्ध झाल्यास हे शक्य होऊ शकते. याची प्रचिती डिमॅट खात्याचे वाढते आकडे पाहून येत आहे. कारण, ऑगस्ट 2023 मध्ये डिमॅट खात्यांची संख्या वाढून 12.7 कोटी झाली आहे, जी वार्षिक आधारावर 26 टक्क्यांनी वाढली आहे. काय असेल याच कारण..

Read More

Delta Corp Share Fall: गोव्यातील डेल्टा कॉर्पला 'जीएसटी'ची नोटीस! गुंतवणूकदारांनी एकाच दिवशी 850 कोटी गमावले कारण...

Delta Corp Share Fall: गोव्यातील प्रसिद्ध कॅसिनो ऑपरेटर डेल्टा कॉर्पला 16800 कोटींचा जीएसटी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीचे पडसाद आज सोमवारी 25 सप्टेंबर 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये उमटले. आज डेल्टा कॉर्पचा शेअर 20% कोसळला.

Read More

Multi bagger Stock : दरवळले एलटी फुडसचे शेअर, १० वर्षात ७ रुपयांवरून पोहोचले १६३ रुपयांवर

लाँग टर्म इन्व्हेस्टर्ससाठी बाजार किंवा एखादा स्टॉक किती चांगला परतावा देऊ शकतो हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. दावत बासमती राईस बनवणाऱ्या एलटी कंपनीत गुंतवणूक केलेल्यांना १० वर्षात २३०० टक्के इतका चांगला परतावा मिळाला आहे.

Read More

Digikore Studio चा IPO गुंतवणुकीसाठी आज खुला; अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने उभे केले 8.22 कोटी

इफ्केट्स क्षेत्रातील नामांकित कंपनी डिजीकोर स्टुडिओ लिमिटेड (डिजिकोर) या पुण्यातील कंपनीचा आयपीओ आज गुंतवणुकीसाठी खुला झाल आहे. दरम्यान, कंपनीने संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून तब्बल 8,22,16,800 रुपयांची गुंतवणूक प्राप्त केली आहे. डिजीकोर कंपनीने 3 गुंतवणूकदारांना 171 रुपये प्रतिशेअर असे 4,80,800 इक्विटीचे वाटप केले आहे.

Read More

LIC Shares : एका नोटीशीनं गडगडले LIC चे शेअर, काय आहे प्रकरण घ्या जाणून

LIC ला एक धक्का बिहारच्या टॅक्स अधिकाऱ्यांनी दिला आहे. यामुळे एलआयसीच्या शेअर्सवर किंचित नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. बिहारच्या टॅक्स अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार एलआयसीने नियमांचं उल्लंघन केलं आहे.

Read More

Demat Account : 30 सप्टेंबरपूर्वी करा नॉमिनीची नोंद; अन्यथा खात्याचे व्यवहार होतील ठप्प

सेबीने आता 30 सप्टेंबरपर्यंतची मूदत देऊन नॉमिनी नोंदीचे निर्देश दिले आहेत. शिवाय या मुदतीनंतर नॉमिनीची नोंद नाही केल्यास खाते गोठवण्यात येणार आहे. त्यामुळे आता खातेधारकांना मुदतीपूर्वीच नॉमिनीची नोंद करावी लागणार आहे.

Read More

world pharmacy day 2023: भारतीय फार्मा उद्योगाबद्दल माहिती आहेत का 'या' गोष्टी?

आज वर्ल्ड फार्मसी डे आहे. यानिमित्ताने भारताने जागतिक फार्मसी क्षेत्रात गेल्या दोन दशकात घेतलेली उत्तुंग भरारी कशी आहे हे आपण आज पाहाणार आहोत. दोन दशकांआधी भारत औषध निर्मितीबाबत तितकासा जागरूक पाहायला मिळत नव्हता. मात्र गेल्या दोन दशकात भारताने घेतलेली ही झेप कौतुकास्पद आहे

Read More

SME IPO: शेअर मार्केटमध्ये भांडवल उभारणीसाठी छोट्या कंपन्यांची भाऊगर्दी, पुढील आठवड्यात 12 SME IPO खुले होणार

SME IPO: मागील काही वर्षात SME IPO मंचावरुन अनेक कंपन्यांनी आयपीओतून भांडवल उभारले आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांना देखील मालमाल केले आहे.

Read More