Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट

Rental Housing Demand: भाड्याच्या घरांच्या मागणीत वाढ, घरभाडे देखील महागले

Rental Housing Demand: देशातील आघाडीच्या 13 शहरांमध्ये भाड्यांच्या घराच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे मॅजिकब्रिक्सच्या एका अहवालात म्हटले आहे. सोबतच मागणी वाढल्यामुळे घरांचे भाडे देखील वाढले आहे, तसेच गेल्या तीन महिन्यात ही वाढ सरासरी 4.1 टक्के इतकी आहे असे या अहवालात नमूद केले आहे.

Read More

'मायक्रो लॅब्स'चे अध्यक्ष 'Dilip Surana' यांनी आलिशान बंगल्यासाठी भरली 3.36 कोटींची स्टॅम्प ड्युटी

Dilip Surana Bungalow: मायक्रो लॅब्स लिमिटेडचे अध्यक्ष दिलीप सुराणा यांनी बंगळुरुमध्ये खरेदी केलेल्या आलिशान बंगल्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे या प्रॉपर्टीसाठी 3.36 कोटी रुपयांचा निव्वळ स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

Read More

Buying Your Own House : तरुण भारतीयांना हवं स्वत:चं हक्काचं घर

Buying Your Own House : घर किंवा फ्लॅट विकत घेणाऱ्यांमध्ये सध्या तरुण वर्गाची टक्केवारी जास्त आहे. रिअल इस्टेटमध्ये होणाऱ्या व्यवहारांमध्ये त्यांचंच वर्चस्व आहे. काय आहे हा ट्रेंड? आयुष्यभराची कमाई घर खरेदीसाठी लावणाऱ्यांच्या तुलनेत हा ट्रेंड कसा वेगळा आहे?

Read More

Tenancy Rights: कोणत्या परिस्थिती भाडेकरू घरावर सांगू शकतो हक्क, जाणून घ्या

Tenancy Rights: जर भाडेकरूच तुमच्या घरावर हक्क सांगू लागला तर काय कराल? खरे तर अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत आणि जिथे भाडेकरूलाच घराचा ताबा मिळाला आहे. होय, अशी देखील काही प्रकरणे आहेत. तेव्हा वेळीच जर सावधगिरी बाळगली तर स्वतःच्या घराचा ताबा भाडेकरूला देण्याची वेळ येणार नाही.

Read More

Document For Buying Property: भारतात प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कोणती कागदपत्रे महत्वाची आहेत?

Document For Buying Property: मालमत्ता खरेदी करण्याच्या प्रक्रियेत काही कायदेशीर कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याशिवाय तुम्हाला मालकी हक्क मिळत नाही. काही वेळ याबाबतीत फसवणूक सुद्धा केली जाते. माहित करून घ्या आवश्यक कागदपत्रे.

Read More

Housing Sale in India: देशातील टॉप 7 शहरांमधील घरांची विक्री वाढली, जाणून घ्या सविस्तर

Sale Of Houses: रेटिंग एजन्सी ICRA च्या आकडेवारीनुसार, देशातील घरांच्या मालमत्तेच्या विक्रीत, देशातील टॉप 7 शहरांमधील घरांच्या विक्रीत 11 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

Read More

Rent Agreement Tips: नवीन आर्थिक वर्षात घर भाडे करार करण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की लक्षात घ्या

Rent Agreement Tips: तुम्हीही नवीन आर्थिक वर्षात घर भाडे करार करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या गोष्टींमुळे तुम्हाला कर सवलत मिळवण्यासाठी व इतर गोष्टींसाठी फायदा होऊ शकतो.

Read More

Mutual Funds vs REITs : गुंतवणुकीच्या उद्देशाने कोणता मार्ग आहे योग्य?

Mutual Funds vs REITs Investment : गुंतवणुकीचा चांगला पर्याय कोणता? तुमचे पैसे कुठे गुंतवायचे? माझे पैसे सुरक्षित असतील का? मी माझे पैस नक्की कुठे गुंतवायचे? म्युच्युअल फंड किंवा एसआयपी की रिअल इस्टेट? मी नेमका कोणता मार्ग निवडावा? गुंतवणुकीचा मार्ग निवडतांना आपल्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. आज आम्ही तुम्हाला गुंतवणूकीचे योग्य मार्ग कोणते? ते सांगणार आहोत.

Read More

Legal Property Documents: मालमत्ता खरेदी करताना ‘या’ कायदेशीर बाबी तपासायलाच हव्यात!

Legal Property Documents: साधी भाजी खरेदी करताना आपण अनेकदा भाजी तपासून घेत असतो, मग घर खरेदी करताना तर आपण विशेष काळजी घेतली पाहिजे. घर खरेदी हे अनेकांचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करत असताना काही कायदेशीर बाबी देखील जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. चला तर मग, या लेखात जाणून घेऊयात की घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.

Read More

Housing sales: पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांतील घरखरेदी 22 टक्क्यांनी वाढली; गृहप्रकल्प उभारणीही तेजीत

भारतातील प्रमुख शहरांमध्ये गृहखरेदी तेजीत सुरू आहे. सोबतच नव्या गृहप्रकल्पांची संख्याही वाढत आहे. आरबीआयने व्याजदर रोखल्याने चालू तिमाहीतही घर खरेदी वाढण्याची शक्यता आहे. पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांतील घर खरेदी 22 टक्क्यांनी वाढली आहे. तर देशातील प्रमुख आठ शहरांत नवे प्रकल्प 86% वाढले आहेत.

Read More

Real Estate Fraud: जमिनीची नोंदणी खरी की बनावट हे ओळखण्यासाठी कोणते डॉक्युमेंट चेक करावे?

Real Estate Fraud: जमीन नोंदणीबाबत अनेक घोटाळे समोर येतात. एकच दोघांना विकणे, खोटे कागदपत्र देणे, जमीन स्वतः च्या मालकीची नसतांना विकणे या सर्व बाबीमुळे अनेकदा फसवले जाते. फसवणूक टाळण्यासाठी कोणते डॉक्युमेंट चेक करावे? याबाबत माहित करून घ्या.

Read More

Bangalore Rent Hike: बंगळुरुमधील घरभाडे दुपटीने वाढले; दरवाढीत मुंबईलाही टाकले मागे

बंगळुरू शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. आयटी हब असण्याबरोबरच अनेक कंपन्यांची मुख्यालयेही बंगळुरूमध्ये आहेत. सोबतच स्टार्टअप कंपन्याही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्यांकडून घरांसाठी मोठी मागणी असल्याने भाड्याने घर मिळणे मुश्किल झाले आहे. भाडेवाढीमध्ये बंगळुरू शहराने भारताची आर्थिक राजधानी मुंबईलाही मागे टाकले आहे.

Read More