Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

तुम्हांला महागाई बद्दल माहिती आहे का? तरुण, पगारदार व्यक्ती तसेच गुंतवणुकदारांसाठी महागाई बद्दल मार्गदर्शन.

महागाई बद्दल तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.

Read More

FD Vs SCSS: ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना फायदेशीर ठरू शकते?

Fixed Deposit Vs SCSS: आज आपण ज्येष्ठ नागिरकांना वेगवेगळ्या बँकांद्वारे मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल आणि सरकारच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (Senior Citizen Saving Scheme-SCSS) मिळणाऱ्या परताव्याबाबात जाणून घेणार आहोत.

Read More

PPF Account Extension: पीपीएफ खात्याची मुदत कितीवेळा वाढवता येते? जाणून घ्या नियम

PPF Account Extension: दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट खात्यात (Public Provident Fund-PPF) 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली आहे. पण त्यानंतरही तुम्हाला ही गुंतवणूक सुरू ठेवायची आहे. पण नियम काय सांगतो, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Read More

Cheque Bounce Alert: बँकेत पुरेशी रक्कम ठेवा, चेक बाऊन्स झाल्यास दंडासह तुरुंगवासही भोगावा लागेल!

Cheque Bounce Alert: जेव्हा एखादी व्यक्ती चेकचा वापर करून बँक खात्यातून पैसे काढण्याचा किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करते. पण चेक दिलेल्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे त्यातून पैसे काढता येत नाहीत किंवा ते ट्रान्सफर होऊ शकत नाही. तेव्हा या प्रक्रियेला चेक बाऊन्स होणे म्हणतात.

Read More

EPFO Fraud Alert: पीएफ फंडाबाबत EPFO चा अलर्ट, फसवणुकीपासून सतर्कतेचा इशारा

EPFO ने जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की ​खातेदारांकडे EPFO च्या नावाने कुणी व्यक्ती फोन आणि ईमेलद्वारे खात्याचे डीटेल्स, मोबाईल नंबर, ओटीपी मागत असेल तर शेअर करू नये. EPFO अशाप्रकारे खातेदारांकडून कुठलीही माहिती मागवत नाही असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे.

Read More

PPF Loan Vs Personal Loan: पर्सनल लोनऐवजी पीपीएफ लोन का परवडते; जाणून घ्या नियम आणि व्याजदर

PPF Loan Vs Personal Loan: आर्थिक संकट आले की, बरेच जण पर्सनल लोनचा आधार घेतात. पण यासाठी जास्तीचा व्याजदर मोजावा लागतो. त्याऐवजी पीपीएफमधून घेतलेले कर्ज तुम्हाला परवडू शकते.

Read More

FD Interest Rate Hike: ही बँक स्पेशल एफडीवर देतेय 9.45 टक्के व्याज; जाणून घ्या इतरही स्कीम

FD Interest Rate Hike: आरबीआयच्या रेपो रेट 'जैसे थे'च्या निर्णयानंतर एका स्मॉल फायनान्स बँकेने ज्येष्ठ नागरिकांना स्पेशल एफडीवर 9.45 तर सर्वसाधारण नागरिकांना 8.98 टक्के व्याज दर ऑफर केला आहे.

Read More

What is Saving: बचत म्हणजे काय? बचत महत्त्वाची का आहे?

What is Saving: पैशांची बचत म्हणजे फक्त साठवणूक किंवा संपत्ती निर्माण करणे नाही. बचत म्हणजे भविष्यातील तरतूद, आर्थिक सुरक्षितता. बचतीच्या आधारे भविष्यातील आर्थिक संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते. बचतीमुळे आर्थिक स्थैर्य मिळते आणि त्याचबरोबर भविष्यातील अनेक प्रकारच्या चिंता कमी होण्यास मदत मिळते.

Read More

SIP Vs SSY: दोन हजारांची एसआयपी की सुकन्या समृद्धी योजना, जाणून घ्या फायद्याचे गणित काय?

SIP Vs SSY: मार्केटमध्ये सध्या गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. गुंतवणूकदाराने आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार त्याची निवड केली पाहिजे. आज आपण SIP आणि Sukanya Samruddhi Yojana यापैकी कोणता चांगला पर्याय ठरू शकतो, हे समजून घेणार आहोत.

Read More

Saving Tips: बचतीचे ठराविक कारण नसेल तर तुम्ही पैसे कोठे सेव्ह करू शकता?

Saving Tips: ज्या व्यक्तींचे निश्चित असे आर्थिक उद्दिष्ट नसेल त्या व्यक्ती वगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. या गुंतवणुकीतून त्यांना अपेक्षित परतावा नको. पण गुंतवलेली रक्कम सुरक्षित कशी राहील, याची शाश्वती मात्र नक्कीच हवी असेल. अशा लोकांसाठी अनेक प्रकारच्या बचतीच्या योजना उपलब्ध आहेत. त्यातील काही निवडक बचत योजनांबद्दल जाणून घेऊ.

Read More

Worried about Retirement: पन्नाशीनंतर निवृत्तीची चिंता वाटतेय; या गोष्टी नक्की करून बघा!

Worried about Retirement: रिटायरमेंट वाटते तितकी सोपी नाही. पुरेशी आर्थिक तरतूद असेल तर रिटायरमेंट सोपी वाटते. नाहीतर सतत पैशांची अडचण भासते. निवृत्तीसाठीची तरतूद एका रात्रीत जमा करता येत नाही. त्यासाठी योग्य नियोजन करावे लागते.

Read More