Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

UPI-क्रेडिट कार्ड लिंक करावे की नाही? जाणून घ्या याचे फायदे-तोटे

आरबीआयने क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यूपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक करण्यापूर्वी याचे फायदे तोटे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Read More

दिवाळी बोनसचा वापर गुंतवणुकीसाठी कसा कराल? जाणून घ्या

दिवाळीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात मोठी रक्कम दिली जाते. दिवाळी बोनसचा वापर गुंतवणुकीसाठी केल्यास भविष्यात याचा फायदा मिळेल.

Read More

World Saving Day 2023: जागतिक बचत दिनाच्या निमित्ताने 'या' सवयी अंगीभूत करा!

World Saving Day 2023: जगभरात 30 ऑक्टोबर हा दिवस जागतिक बचत दिन (World Saving Day) म्हणून साजरा केला जातो. यालाच World Thrift Day असंही म्हटलं जातं. आर्थिक नियोजनातील पहिला टप्पा हा बचत आहे. त्यामुळे आज आपण बचतीच्या काही सवयींबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Bank FD Rule Change: आरबीआयकडून मुदत ठेवींच्या नियमांमध्ये बदल; मुदतीपूर्वी काढता येणार पैसे

Non-Callable FD Rule Change: आरबीआयच्या नियमानुसार पूर्वी नॉन-कॉलेबल मुदत ठेवींची मर्यादा 15 लाख रुपये होती. आरबीआयने यामध्ये वाढ केली असून, आता 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीमधून मुदतीपूर्वी पैसे काढता येणार आहे.

Read More

Credit Card धारकांना मिळेल दिलासा, वेळेत स्कोअर अपडेट न केल्यास बँक आणि वित्तीय संस्थांना होईल दंड

RBI ने क्रेडिट इन्स्टिट्यूशन (CIs) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CICs) यांना क्रेडिट माहिती अपडेट आणि दुरुस्त करण्यासाठी नुकसान भरपाई फ्रेमवर्क सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. वित्तीय संस्था आणि बँकांना नुकसान भरपाई ग्राहकांना कशी दिली जाईल? याचे व्यवस्थापन कसे असेल? अपिलीय अधिकारी कोण असेल? अशी सर्व माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाला सादर करावी लागणार आहे.

Read More

Small Saving Schemes: सरकारी अल्प बचत योजनांवर गुंतवणूकदारांचा भरोसा; महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीत वाढ

Small Saving Schemes: केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांमधील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या गुंतवणूक योजनांमध्ये वाढ झाली. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये मागील वर्षभरात अडीचपटीने वाढ झाली. तर महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेमध्ये 13,512 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

Read More

No Cost EMI: दिवाळीची खरेदी करण्यापूर्वी 'नो कॉस्ट ईएमआय'मधील तत्थ्य जाणून घ्या!

No Cost EMI: नो कॉस्ट ईएमआयची सुरूवात सर्वप्रथम फ्लिपकार्टने (Flipkart) केली. त्यानंतर Amazonने देखील ही सुविधा सुरू केली. एखाद्या प्रोडक्टची पूर्ण किंमत न भरता टप्प्या टप्प्याने म्हणजेच हप्त्या हप्त्याने त्याचे पैसे भरण्याची सुविधा म्हणजे नो कॉस्ट ईएमआय. यालाच इंटरेस्ट फ्री ईएमआय किंवा झिरो कॉस्ट ईएमआय देखील म्हणतात.

Read More