Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Early Retirement: लवकर निवृत्त व्हायचा विचार करताय? आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी कसे नियोजन कराल?

वयाची साठी पार करण्याआधीच तुम्ही निवृत्त होण्याचे नियोजन करत असाल तर तुम्हाला कमावत्या वयात काटकसर करावी लागेल. आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणण्याबरोबरच स्मार्ट पद्धतीने गुंतवणूकही करावी लागेल. नोकरी व्यवसायाला कंटाळले असाल तर तुम्ही आतापासूनच बचत, गुंतवणूक करून लवकर निवृत्ती घेऊ शकता.

Read More

Maldives Visa Fees: मालदीवसह 'या' 5 देशांमध्ये भारतीयांना भरावी लागते सर्वात कमी व्हिसा फी

Maldives Visa Fees: जगभरात प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी व्हिसा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. इतर देशांमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करण्यासाठी व्हिसा आवश्यक असतो. काही देशांमध्ये व्हिसासाठी आकारली जाणारी व्हिसा फी परवडणारी नसते. पण आज आपण अशा काही देशांबद्दल जाणून घेणार आहोत; जिथे अत्यंत कमी व्हिसा फी घेतली जाते. तसेच त्या देशांमध्ये व्हिसा ऑन अराव्हलची सेवा देखील उपलब्ध आहे.

Read More

Salary Correction म्हणजे काय? पगार सुधारणेसाठी काय करावं लागेल?

तुमची कामाची गुणवत्ता अधिक असते, तुम्हांला कामाच्या ठिकाणी पद देखील मोठे असते, मात्र पगार काही त्या पदाला साजेसा नसतो. तुमच्याच पदावर काम करणारा तुमचा मित्र तुमच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट पगार घेत असेल तर तुमच्या गुणवत्तेशी अन्याय असतो असे मानायला हरकत नाही. अशावेळी तुम्ही काय करायला हवं? जाणून घ्या या लेखात...

Read More

EPFO Scheme Certificate: नोकरी बदलल्यानंतर EPFO कडून प्रमाणपत्र मिळवण्याची आवश्यकता का असते? जाणून घ्या

EPFO Scheme Certificate: नोकरी बदलल्यानंतर ईएफओकडून सर्टिफिकेट मिळवणे आवश्यक आहे. कारण या सर्टिफिकेटच्या मदतीने खातेदाराला पेन्शन खाते ट्रान्सफर करता येते. EPFOकडून हे स्कीम सर्टिफिकेट कसे मिळवायचे? हे जाणून घ्या.

Read More

Multi cap mutual Funds : सर्वोत्तम मल्टी कॅप म्युच्युअल फंड शोधताय? 'या' 7 स्कीम्सनं दिलाय 26 टक्के परतावा!

Multi cap mutual Funds : सर्वोत्तम मल्टी कॅप म्युच्युअल फंडाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही योजनांची माहिती देत आहोत. मागच्या तीन वर्षांपासून या योजनांमार्फत परतावा चांगला मिळत आहे. एएमएफआयच्या आकडेवारीवरून या जवळपास 7 विविध योजनांनी खूप जास्त परतावा दिल्याचं दिसतं.

Read More

No Cost EMI : नो कॉस्ट ईएमआयच्या नादात आपण जास्त पैसे वस्तूसाठी मोजतो का?

No Cost EMI : अनेकदा आपण नो कॉस्ट ईएमआय स्किम अंतर्गत महागड्या वस्तू विकत घेत असतो. मात्र यामुळे खरोखरचं आपले पैसे वाचतात कि जास्त जातात, हे तपासुन पाहणे गरजेचे ठरते.

Read More

आर्थिक मंदीचा EPFO ला फटका; सदस्य संख्येत 10 टक्क्यांनी घट

EPFO: नोकरदारांच्या पगारातील ठराविक रक्कम मासिक स्वरूपात पीएफ खात्यात जमा केली जाते. EPFO ने जाहीर केलेल्या अहवालात गेल्या काही महिन्यात नवीन सदस्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे समोर आले आहे. यामागे आर्थिक मंदीचे कारण सांगितले जात आहे.

Read More

Invest Money Wisely : मेहनतीचा पैसा गुंतवताना या 10 गोष्टी विसरू नका

Invest Money Wisely : आपण आयुष्यात फार कष्टाने पैसे कमावतो. तेव्हा त्यातील काही पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे फार गरजेचे आहे. कारण गुंतवणूक केली नाही तर, आपले पैसे वाढणार नाही. त्यातही जर का आपण स्मार्ट गुंतवूक केली तर आपण आपल्या भविष्यातील अनेक उद्दीष्टे साध्य करु शकतो.

Read More

Investment Schemes after Retirement : निवृत्तीनंतर 'या' 5 गुंतवणूक योजना देतील नियमित उत्पन्न!

Investment Schemes after Retirement : निवृत्तीनंतरच्या काळात नियमित उत्पन्न हवं असल्यास अशा अनेक योजना आहेत, ज्यामधून तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न मिळण्यास मदत होईल. नोकरी सोडल्यानंतर अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. भविष्यात अशा कोणत्याही अडचणी येवू नयेत, यासाठी आधीच तरतूद करणं फायद्याचं ठरतं.

Read More

Amrit Kalash FD : एसबीआयच्या रिलॉन्च केलेल्या अमृत कलश योजनेविषयीच्या 'या' बाबी माहीत आहेत का?

SBI Amrit Kalash FD : एसबीआयच्या ग्राहकांना अमृत कलश एफडीत गुंतवणूक करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. आता तुम्ही मुदत ठेव घेण्याचा विचार करत असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठीच आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं आपली मुदत ठेव योजना अमृत कलश एफडी ही पुन्हा सुरू केली आहे.

Read More

Hospital Itemized Bill: हॉस्पिटलचं भरमसाठ बिल टाळायचं असेल तर 'या' बिलाची मागणी कराच!

Hospital Itemized Bill: जेव्हा केव्हा तुम्ही हॉस्पिटलचे बिल भरायला जाल तेव्हा दिलेले बिल बारकाईने तपासून घ्या. त्यात लिहिलेले मुद्दे, वापरलेले सामान, दिलेली सेवा, शुल्क आकारणी व्यवस्थित आहे की नाही हे तपासून घ्या.

Read More

Loan on EPF: ईपीएफवर ऑनलाईन कर्ज काढता येणे शक्य; प्रक्रिया जाणून घ्या

Loan on EPF: ईपीएफ खात्यातून मिळणारी रक्कम ही सेवानिवृत्तीनंतरचा आर्थिक आधार असतो. मात्र नोकरी करत असताना तुम्हाला या पैशांची गरज पडल्यास तुम्ही त्याचा वापर करू शकता. या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. हे कर्ज कसे काढायचे याची प्रक्रिया जाणून घेऊ.

Read More