Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

Best Large & Midcap Equity Mutual Fund: वर्ष 2023 साठी लार्ज कॅप आणि मिडकॅप इक्विटी फंड

Best Large & Midcap Equity Mutual Fund: वर्ष 2023 मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसासाठी लार्ज कॅप आणि मिडकॅप इक्विटी फंड चांगला पर्याय ठरु शकतो. आयसीआयसीआय डायरेक्ट या ब्रोकिंग संस्थेने वर्ष 2023 साठी लार्जकॅप आणि मिडकॅप इक्विटी म्युच्युअल फंडांची शिफारस केली आहे. हे फंड चालू वर्षात चांगला परतावा देतील, असा दावा कंपनीने केला आहे.

Read More

FD vs Mutual Fund : एफडी घ्यावी की म्युच्युअल फंड खरेदी करावा? कर बचतीसाठी कोणता पर्याय आहे चांगला?

सुरक्षित परताव्यासाठी, बहुतेक जुने गुंतवणूकदार मुदत ठेव (Fixed Deposite) आणि डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund Investment) करण्यास प्राधान्य देतात. आर्थिक सल्लागारांचा असा दावा आहे की जर गुंतवणूकदार उच्च आयकर ब्रॅकेटमध्ये असतील, तर डेब्ट फंड त्यांच्यासाठी मुदत ठेवींपेक्षा अधिक कर-कार्यक्षम आहेत, ते कसे ते जाणून घेऊया.

Read More

Mutual Fund Scheme : एमआयपी म्हणजे काय? गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

एमआयपी म्हणजेच मासिक उत्पन्न योजना (MIP – Monthly Income Plan) हा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. ज्या गुंतवणूकदारांना त्यांच्या बचतीचा काही भाग इक्विटी मार्केटमध्ये (Equity Market) गुंतवायचा आहे परंतु जास्त जोखीम घेऊ इच्छित नाही त्यांच्यासाठी ही एक चांगली योजना आहे.

Read More

ELSS Funds for 2023 : कर बचतीचा लाभ मिळवून देणारे वर्ष 2023 मधील सर्वोत्तम ELSS फंड

ELSS Funds for 2023 : जर तुम्ही चालू आर्थिक वर्षात कर बचतीचे पर्याय शोधत असाल तर कर-बचतीचे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम्स (ELSS) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.

Read More

If Mutual Fund SIP gets Cancelled: म्युच्युअल फंडात सुरु असेलली 'एसआयपी' रद्द झाली तर पुढे काय होते

If Mutual Fund SIP gets Cancelled: तुमच्या बँक खात्यातून नियमित जाणारी म्युच्युअल फंड एसआयपी सलग तीन महिने भरली नाही तर रद्द होण्याची शक्यता असते. सलग तीन महिने एसआयपीमधून गुंतवणूक झाली नाही तर फंड कंपनी एसआयपी रद्द करते. यावर फंड कंपनीकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र ज्या बँकेतून एसआयपीसाठी दर महिन्याला पैसे वजा होतात ती बँक गुंतवणूकदाराला दंडात्मक शुल्काची आकारणी करु शकते.

Read More

If Mutual Fund SIP gets Cancelled: म्युच्युअल फंडात सुरु असेलली 'एसआयपी' रद्द झाली तर पुढे काय होते

If Mutual Fund SIP gets Cancelled: तुमच्या बँक खात्यातून नियमित जाणारी म्युच्युअल फंड एसआयपी सलग तीन महिने भरली नाही तर रद्द होण्याची शक्यता असते. सलग तीन महिने एसआयपीमधून गुंतवणूक झाली नाही तर फंड कंपनी एसआयपी रद्द करते. यावर फंड कंपनीकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र ज्या बँकेतून एसआयपीसाठी दर महिन्याला पैसे वजा होतात ती बँक गुंतवणूकदाराला दंडात्मक शुल्काची आकारणी करु शकते.

Read More

Mutual Funds : जाणून घेवूया 25 वर्षांत धमाल उडवून देणारे म्युच्युअल फंड

मागील काही वर्षांपासून, लोकांनी म्युच्युअल फंडांमध्ये (Mutual Fund Investment) अधिक स्वारस्य दाखवले आहे, विशेषत: तरुण, जे बहुतेक कमाईच्या पारंपरिक पद्धतींशिवाय अधिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने बाजारात वेगवेगळ्या मार्गांनी गुंतवणूक करतात. यापैकी एक पद्धतशीर गुंतवणूक योजना सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही (SIP – Systematic Investment Plan) आहे.

Read More

When to Sell Mutual Funds? : म्युच्युअल फंड कधी विकायचे? जाणून घेवूया

म्युच्युअस फंडच्या युनिट्सच्या विक्रीबाबतचे निर्णय सहसा अव्यवस्थित घेतले जातात. गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील आपली गुंतवणूक कधी विकू शकतो? (When to Sell Mutual Funds?) याबद्दल माहिती मिळवूया.

Read More

How To Choose ETF : गुंतवणुकीसाठी योग्य ETF कसा निवडायचा?

How To Choose ETF : ETF गुंतवणुकीकडे भारतीयांचा कल वाढलाय. ताजा म्युच्युअल फंडांचा आकडाही तसंच सुचवतो. पण, गुंतवणूक करताना आपल्यासाठी योग्य ETF कसे निवडायचे? आणि त्यासाठी काय निकष लावायचे?

Read More

Samco ELSS Tax Saver Fund: गुंतवणूक आणि कर बचतीचा पर्याय, सॅमको ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड

Samco ELSS Tax Saver Fund: जानेवारी महिना सुरु झाला की गुंतवणूकदार कर बचतीच्या पर्यायांचा गांभीर्याने विचार करतात. अनेकांना गुंतवणूक करताना जास्तीत जास्त कर लाभ मिळावा अशी अपेक्षा असते. अशांसाठी म्युच्युअल फंडांनी कर बचतीच्या लाभ देणाऱ्या फंड योजनांचे अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत.

Read More

ELSS Mutual Fund : ईएलएसएस म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या

ELSS Mutual Fund : ईएलएसएसमध्ये आवश्यकता असेल तरच गुंतवणूक करा. प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांपैकी ईएलएसएस हा फक्त एक पर्याय आहे. कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड (ईपीएफ), शाळेची फी, जीवन विमा प्रीमियम अशा पर्यायांचा वापर करून 1.50 लाख रूपयांची मर्यादा पूर्ण करू शकतात. ईपीएफ हा स्वयंरोजगारीत लोकांसाठी उपलब्ध नसला तरी इतर सर्व पर्याय उपलब्ध आहेत.

Read More

Best Equity Mutual Fund: जाणून घ्या वर्षभरात 30%हून अधिक परतावा देणाऱ्या इक्विटी म्युच्युअल फंड योजना

Best Equity Mutual Fund: नवीन वर्षात गुंतवणूकदारांनी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या इक्विटी फंडांच्या कामगिरीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वर्ष 2023 मध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी मागील वर्षात दमदार कामगिरी केलेल्या इक्विटी फंड योजनांची माहिती घेऊया.

Read More