Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर्ज

Home Loan Rules: गृहकर्ज नियम बदलांचा ग्राहकांवर काय परिणाम होईल? कर्ज मिळणं आणखी अवघड होईल का?

रिझर्व्ह बँकेने गृहकर्ज नियमांत बदल करण्याची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2023 पासून नवे नियम लागू होतील. बँकांच्या मनमानीला काही प्रमाणात यामुळे आळा बसेल. मात्र, कर्जदारावर या नव्या नियमांचा काय परिणाम होईल, ते जाणून घ्या.

Read More

cheapest Home Loan: स्वस्तात होम लोन शोधताय? 'या' 10 बँकांचे व्याजदर पाहा, EMI चा बोजा होईल कमी

स्वस्तात होम लोन ऑफर शोधत असाल तर ही बातमी चेक करा. आघाडीच्या दहा बँका सर्वात कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहेत. कमी व्याजदर म्हणजे EMI चा बोजाही कमी.

Read More

Interest Rate: कर्जदारांना 'फिक्स्ड रेट' चा पर्याय द्या, RBI च्या बँकांना सूचना

रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे अनेक कर्जदारांनी तक्रारी केल्या होत्या. जेव्हा जेव्हा कर्जाचा व्याजदार वाढवला जातो तेव्हा बँकेकडून कर्जाचा कालावधी किंवा मासिक हफ्ता देखील वाढवला जातो. या संबंधात बँकेने घेतलेल्या निर्णयाची माहिती कर्जदारांना दिली जात नाही, असा कर्जदारांचा आरोप होता. त्यांनतर RBI ने हा निर्णय घेतला आहे.

Read More

Best Bike Loan Offers: दुचाकी खरेदी करायचीय? स्वस्तात बाइक लोन कुठे मिळेल चेक करा

तुमची आवडती बाइक घेण्यासाठी पैसे नसतील तर चिंता करू नका. आघाडीच्या बँकांकडून बाइक खरेदीसाठी लोन दिले जाते. दुचाकी कर्जासाठी अप्लाय करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या. आघाडीच्या बँकांचे व्याजदर किती टक्क्यांपासून पुढे सुरू होतात ते जाणून घ्या.

Read More

Axis MCLR Rate: ॲक्सिस बँकेकडून MCLR रेटमध्ये वाढ; सर्व प्रकारची कर्जे होणार महाग

Axis MCLR Rate: ॲक्सिस बँकेने एमसीएलआर रेटमध्ये वाढ केल्याने ॲक्सिस बँकेची सर्व प्रकारची कर्जे महागणार आहेत.

Read More

Bank of Maharashtra Education Loan: बँक ऑफ महाराष्ट्रातून शैक्षणिक कर्ज घेताय, ही प्रोसिजर फॉलो करा

Bank of Maharashtra Education Loan: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रकडून विविध अभ्याक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. काही निवडक अभ्यासक्रमांसाठी बँकेकडून 100% अर्थसहाय्य केले जाते.

Read More

Used Car Loan Interest: सेकंड हँड कार लोनचे व्याजदर काय? जुन्या कारसाठी लोन घेताना तोटे कोणते?

सेकंड हँड कार विकत घ्यायचा विचार करताय? मग, ओल्ड कार लोनचे व्याजदर काय आहेत, ते चेक करा. नव्या कारपेक्षा जुन्या कारसाठी बँक जास्त व्याजदर आकारते. तसेच कर्जफेडीचा कालावधीही कमी असतो. ओल्ड कार लोन घेण्याचे तोटे काय? ते जाणून घ्या.

Read More

Dhani Loan App वरून कर्ज घेताय? त्याआधी वाचून घ्या सविस्तर माहिती

Dhani Loans and Services Limited ही कंपनी ग्राहकांना लोन सेवा पुरविते. यापूर्वी ही कंपनी इंडियाबुल्स कंझ्युमर फायनान्स लिमिटेड नावाने ओळखली जात होती. सुरुवातीच्या काळात वैयक्तिक लोन देण्यासाठी ही कंपनी प्रसिध्द होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून या कंपनीने वाहन कर्ज, मेडिकल कर्ज, लग्नासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही कंपनी गृह कर्ज देत नाही हे लक्षात असू द्या.

Read More

Home Loan Tenure: गृहकर्जाची मुदत निवडताना गोंधळ होतोय? मग या गोष्टी जाणून घ्या

घर बांधायचं ठरल्यावर, पैसा उभा करायला बॅंकांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून लोन घ्यावेच लागते. अशावेळी आपण कोणताच विचार न करता लोन घेऊन टाकतो. पण, नंतर ते प्रकरण त्रासदायक होते. कारण, घर घेताना बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यापैकी एक गृहकर्ज फेडायची मुदत आहे. बऱ्याच वेळा अल्प मुदतीचे(Short-Term) घ्यायचे की दीर्घ मुदतीचे (Long-Term) घ्यायचे यात गोंधळ होतो. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Mortgage Loan: तारण कर्जाची परतफेड लवकर करायचीये, जाणून घ्या काही टीप्स

Mortgage Loan: घरासाठी घेतलेले कर्ज तुम्ही लवकरात लवकर फेडले तर उर्वरित आयुष्यात तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळू शकते. त्याचबरोबर तुम्ही पैशांची बचत करून दीर्घकाळासाठी एक चांगला फंड निर्माण करू शकता. तर आम्ही तुम्हाला कर्ज लवकर फेडण्याच्या काही टीप्स सांगणार आहोत.

Read More

Home Loan Application: गृहकर्जासाठी ऑफलाइन अर्ज करावा की ऑनलाइन! कोणता पर्याय ठरेल फायदेशीर

गृहकर्ज घेताना तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाइन सुद्धा अर्ज करू शकता. मात्र, या पैकी कोणता पर्याय फायदेशीर ठरू शकतो. ऑनलाइन अर्ज करताना काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

Read More

Mortgage Loan Offer: घरासाठी मॉर्गेज लोन घेताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे?

Mortgage Loan Offer: घर खरेदी करताना आणि त्यासाठी कर्ज घेताना वेगवेगळ्या प्रकारच्या तारण कर्जाच्या ऑफर्स जाणून घेऊन त्यानुसार कर्जासाठी अर्ज करणे योग्य ठरू शकते. तर आज आपण तारण कर्जाच्या (Mortgage Loan) विविध ऑफरबद्दल आणि त्याच्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More