Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Motorola Smartphone Launch: भारतीय बाजारपेठेत मोटोरोला कंपनीचे 'हे' दोन स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Motorola New Smartphone Launch: मोटोरोलाने आज 3 जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. 'Motorola Razr 40' आणि 'Motorola Razr 40 Ultra' असे या दोन्ही स्मार्टफोनचे नाव आहे. विशेष म्हणजे हा फोल्डेबल स्मार्टफोन आहे. या फोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

Read More

Influencer Trends: बदलला मार्केटिंगचा ट्रेन्ड, केवळ 'या' इन्फ्लूएन्सर्सचा 100 दशलक्ष प्रॉडक्ट्सवर कब्जा

Influencer Trends: सोशल मीडियावरचा मार्केटिंगचा ट्रेन्ड आता बदलला आहे. केवळ काही इन्फ्लूएन्सर्सनी तब्बल 100 दशलक्ष उत्पादनांवर कब्जा मिळवला आहे. म्हणजेच सोशल मीडियावर मार्केटिंगचा कल कशापद्धतीनं बदलला आहे, हे यावरून दिसून येतं.

Read More

Nothing Phone 2 Launch: भारतात 'या' तारखेला नथिंग स्मार्टफोन होणार लॉन्च; प्री ऑर्डरवर मिळणार कॅशबॅकची सुविधा

Nothing Phone 2 Launch: भारतात लवकरच नथिंग कंपनीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ कार्ल पेई (CEO Carl Pei) यांनी दिली आहे. सध्या या फोनची प्री बुकिंग सुरू झाली असून त्यावर कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे.

Read More

Ramayan Star Cast Fees: रामायण सिरीयलमध्ये काम करण्यासाठी कलाकारांना मिळाले होते 'इतके' मानधन

Ramayan Star Cast Fees: रामानंद सागर (Ramanand Sagar) यांची बहुचर्चित आणि लोकप्रिय ठरलेली 'रामायण' मालिका आजही आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. या मालिकेत अनेक नामांकित कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. त्या भूमिकेसाठी त्यांना किती मानधन मिळाले होते, जाणून घेऊयात.

Read More

चांगल्या फळ-भाज्यांसाठी 44 टक्के ग्राहकांचा ई-शॉपिंगला, तर 56 टक्के लोकांचे ऑफलाईनला प्राधान्य

Otipy Survey: अ‍ॅग्रीटेक स्टार्टअप कंपनी ऑटीपाय कंपनीचे मुंबई आणि दिल्लीत फळे-भाज्या पुरवण्याचा व्यवसाय आहे. या कंपनीने नुकताच एक ऑनलाईन सर्व्हे केला. या सर्व्हेत आजही 56 टक्के नागरिका चांगल्या दर्जेदार फळांसाठी आणि भाज्यांसाठी प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाऊन खरेदी करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले.

Read More

Ramayan Serial Budget: 36 वर्षांपूर्वी लोकप्रिय ठरलेली 'रामायण' मालिका बनवण्यासाठी किती खर्च आला होता? जाणून घ्या

Ramayan Serial Budget: नुकताच रामायणावर आधारित आदिपुरुष (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाला असून तो अनेक विवादांमध्ये अडकला आहे.या चित्रपटाची तुलना लोक 36 वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या 'रामायण' (Ramayan) मालिकेशी करत आहे. या चर्चेच्या निमित्ताने रामायण मालिका बनवण्यासाठी किती खर्च आला होता आणि एका एपिसोडमधून निर्मात्यांनी किती कमाई केली, जाणून घेऊयात.

Read More

Flipkart Best Deal: फक्त 540 रुपयांत 'या' ठिकाणाहून ॲपल एअरपॉड्स प्रो खरेदी करता येणार! कसे, जाणून घ्या

Flipkart Best Deal: तुम्हालाही ॲपल कंपनीचे एअरपॉड्स प्रो (Apple AirPods Pro) खरेदी करायचे असतील, तर फ्लिपकार्टवर सध्या ऑफर चालू आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही केवळ 540 रुपयांत एअरपॉड्स प्रो खरेदी करू शकता.

Read More

Flipkart Smartphone Deal: 26 हजारांचा 'हा' स्मार्टफोन केवळ 799 रुपयांना खरेदी करता येणार! कसा, जाणून घ्या

Flipkart Smartphone Deal: तुम्हालाही फोटोग्राफीसाठी नवीन फोन खरेदी करायचा असेल, तर फ्लिपकार्टवर ग्राहकांना 'Realme 11 Pro 5G' हा स्मार्टफोन उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्यावर वेगवेगळ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. या ऑफर्सचा लाभ घेऊन ग्राहक केवळ 799 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

Read More

Virat Kohli Net Worth: विराट कोहलीची एकूण संपत्ती 1000 कोटींच्या पार; कुठून कमावतो किती पैसे, जाणून घ्या

Virat Kohli Net Worth: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आजपर्यंत अनेक नवनवीन विक्रम स्वतःच्या नावावर केले आहेत. सोशल मीडिया, ब्रँड एंडोसमेंट आणि प्रमोशनमधून तो कोट्यावधींची कमाई करतो. त्यामुळे त्याच्या संपत्तीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे

Read More

Jio Mobile Recharge Plan: जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, वार्षिक मोबाईल रिचार्जवर होणार 683 रुपयांची बचत!

Jio Mobile Recharge Plan: तुम्हीही जिओचे वापरकर्ते असाल, तर जिओचा वार्षिक मोबाईल रिचार्ज खरेदी केल्यावर 683 रुपयांची बचत होणार आहे. तसेच अनलिमिटेड कॉल, मेसेज, इंटरनेट डेटा आणि जिओच्या अ‍ॅपचे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

Read More

Pune Darshan Bus: AC बसमधून पुणे दर्शन फक्त 500 रुपयांत; थांबे, पर्यटन स्थळांसह सर्व काही जाणून घ्या

पुण्यातील प्रेक्षणीय आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळे पाहण्यासाठी PMPML ची खास बस सेवा आहे. फक्त 500 रुपयांत नागरिकांना 16 ठिकाणांची सफर करता येईल. AC बसमधून संपूर्ण पुण्याचे दर्शन घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट बुक करता येईल. जाणून घ्या कोणत्या मार्गांवर ही बस धावते.

Read More

Adipurush BO 1st Day Collection: आदिपुरुष चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली 'इतक्या' कोटींची कमाई!

Adipurush BO 1st Day Collection: शुक्रवारी संपूर्ण देशात आदिपुरुष (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट एकावेळी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला जाणून घेऊयात.

Read More