Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Diamond Industry Jobs: सुरतच्या डायमंड इंडस्ट्रीमधून इतके लोक झाले बेरोजगार

Gujrat Surat Diamond Industry : कच्चे हिरे अख्ख्या जगाला पूरविणारा रशिया हा प्रमुख देश आहे. रशिया -युक्रेन युध्द सुरु झाल्यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. याचा परिणाम कच्च्या हिऱ्यांच्या आयातीवर झाला. कच्च्या हिऱ्यांचा सर्वात मोठा पुरवठादार रशिया असला तरी, भारत देश सर्वात मोठा आयातदार आहे.

Read More

Arcelor Mittal Investment: महाराष्ट्राला जॅकपॉट, स्टील उत्पादक आर्सेलर मित्तल कोकणात 80 हजार कोटींची गुंतवणूक करणार

Arcelor Mittal Investment: राज्यात सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. जागतिक पातळीवरील मोठी स्टील उत्पादक असलेल्या आर्सेलर मित्तल कंपनीने कोकणात प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारशी करार केला आहे. याअंतर्गत आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेड राज्यात 80000 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Read More

Business in Singapore: भारतीय स्टार्टअप कंपन्या सिंगापूरमध्ये नोंदणी करण्यास प्राधान्य का देतात? जाणून घ्या कारणे

Business in Singapore: सिंगापूरमध्ये व्यवसायाची नोंदणी केल्यास परदेशी व्यक्तीला कंपनीच्या स्टॉकच्या 100% मालकीची परवानगी दिली जाते. सिंगापूरमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्थानिक भागीदार किंवा भागधारकांची गरज भासत नाही. एवढेच नाही तर GST आणि Corporate Tax मध्ये मोठी सवलत दिली जाते, जाणून घ्या सविस्तर...

Read More

Company Name Change : कंपनीचे नाव बदलता येते का ? काय असते प्रक्रिया?

Company Name Change - एखाद्या कारणास्तव कंपनीचं नाव बदलणं हे काही प्रकरणात जोखमीचं ठरू शकतं किंवा काही कंपनीसाठी नाव बदलल्यांने कंपनीला फायद्याचं सुद्धा ठरतं. नामांकित कंपनीनी सुद्धा आपल्या नावात बदल करत मार्केटमध्ये चांगलं नाव कमावलं आहे.

Read More

Make In India: आयात शुल्काबाबत WTO चा भारताच्या विरोधात निकाल; स्मार्टफोन उद्योगासह अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यासाठी उद्योगधार्जिणी धोरणं केंद्र सरकार मागील काही वर्षांपासून राबवत आहे. चीनमधील निर्मिती प्रकल्प भारतात आणण्यासाठीही जोरात प्रयत्न सुरू आहेत. कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह ही योजनाही सुरू केली आहे. मात्र, जागतिक व्यापार संघटनेने नुकतेच एका आयात शुल्क वाद प्रकरणात भारताच्या विरोधात निर्णय दिला आहे.

Read More

RIL Q4 Result: रिलायन्स इंडस्ट्रीजची चौथ्या तिमाहीत दमदार कामगिरी, 19299 कोटींचा नफा कमावला

RIL Q4 Result:रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही निकालांकडे बाजाराचे लक्ष लागले होते. रिलायन्सचे अपेक्षेपेक्षा दमदार कामगिरी करत जाणकारांचे अंदाज फोल ठरवले. रिलायन्स इंडस्ट्रीजला 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत 19299 कोटींचा नफा कमावला. यात गतवर्षाच्या तुलनेत 19% वाढ झाली.चौथ्या तिमाहीत एकूण महसूल 2.16 लाख कोटी इतका वाढला आहे.

Read More

India US Business: भारताच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी अमेरिका तयार, अमेरिकन मंत्री डोनाल्ड लू

India US Business: सर्वसमावेश आर्थिक विकास करण्यासाठी भारत सरकार विशेष प्रयत्न करत असून यासाठी भारत सरकारने आखलेल्या उद्दिष्टांचे अमेरिका सरकार पूर्णपणे समर्थन करते असे मत दक्षिण आणि मध्य आशिया संबंधित सहायक विदेशमंत्री डोनाल्ड लू यांनी व्यक्त केले आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सात टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली. 

Read More

Wipro in Food Products : खाद्य पदार्थ मार्केटमध्ये आता विप्रोचं पाऊल

Wipro in Food Products : मानवी जीवनातील खाद्य पदार्थाचे महत्व आणि त्यामध्ये असलेला व्यावसायिक नफा ओळखून देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने (Wipro) फ्यूज मार्केटमध्ये आपले पाऊल टाकले आहे. विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंगने पॅकेज्ड फूड ब्रँड ब्राह्मिंस (Brahmins) कंपनी विकत घेतली आहे.

Read More

CSR Fund : सीएसआर फंड म्हणजे काय? कोणत्या कंपनीना द्यावा लागतो सीएसआर फंड

CSR Fund : कंपनी कायदा (Company Act) 2013नुसार भारतामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कंपन्यांना सीएसआर कार्यक्रमासाठी एक ठराविक निधी द्यावा लागतो. या निधीच्या माध्यमातून दुर्गम भागातील जनतेसाठी सामाजिक उपक्रम, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण रक्षण अशा अनेक क्षेत्रातील उपक्रम पूर्ण केले जातात.

Read More

ITC market cap : सिगारेट बनवणाऱ्या कंपनीचा रेकॉर्ड! मार्केट कॅप वाढवत दिग्गजांच्या क्लबमध्ये सामील

ITC market cap : सिगारेट बनवणाऱ्या कंपनीनं नवा विक्रम प्रस्थापित केलाय. सिगारेट बनवण्यापासून हॉटेल व्यवसायापर्यंत पसरलेली आयटीसी (ITC) ही देशातली 8वी सर्वात मूल्यवान कंपनी ठरलीय. आयटीसीचं सध्याचं मार्केट कॅप 5 लाख कोटींच्या पुढे गेलंय.

Read More

India Domestic Air Traffic : देशाअंतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली

India Domestic Air Traffic : आर्थिक वर्ष 2022-2023 च्या 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत, प्रवासी वाहतुकीत मागील वर्षाच्या तुलनेत 51.7 टक्क्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ दिसुन आली आहे.

Read More

Apple India Store: अॅपल भारतीय मार्केट कसं काबीज करणार? CEO टीम कूक यांच्या भेटीचे संकेत काय सांगतात?

मुंबईतील बिकेसी येथे उद्या (18 एप्रिल) आणि दिल्लीतील साकेत येथे 20 तारखेला अॅपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहतील, अशी माहिती समोर येत आहे. भारतातील प्रिमियम गॅझेट बाजारपेठ काबीज करण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. सोबतच अॅपल निर्मिती प्रकल्पही उभे राहत आहेत. पुढील काही वर्षात अॅपलचा भारतातील प्रवास कसा असेल, जाणून घ्या.

Read More