Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

RIL AGM 2023: नीता अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक पदाचा राजीनामा! इशा, आकाश आणि अनंत अंबानी नवे संचालक

RIL AGM 2023:नीता अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला. हा राजीनामा संचालक मंडळाने मंजूर केला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक पदावरुन पायउतार झाल्या असल्या तरी नीता अंबानी या रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून कायम राहतील, असे कंपनीने म्हटले आहे.

Read More

RIL AGM Today: रिलायन्स इंडस्ट्रीजची आज वार्षिक सर्वसाधारण सभा, अध्यक्ष मुकेश अंबानी करणार महत्वाच्या घोषणा

RIL AGM Today: नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त झालेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने शेअर मार्केटमध्ये पदार्पण केले होते. जिओ फायनान्शिअलचा शेअरमध्ये लिस्टींगनंतर सातत्याने घसरण झाली आहे. आजच्या बैठकीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या विस्ताराबाबत अंबानी यांच्याकडून आराखडा जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

Read More

EV Industry: EV उद्योगांना प्राधान्याने कर्जपुरवठा होणार का? PSL कर्जपुरवठा म्हणजे काय?

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांचा प्राधान्यक्रम कर्ज पुरवठा (PSL) क्षेत्रात समावेश करण्याबाबत सरकार विचार करत आहे. तसा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. EV उद्योगांना निधीची कमतरता भासू नये, यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांनी तशी मागणी केली आहे. PLS म्हणजे काय? बँकांना किती कर्ज द्यावे लागेल, जाणून घ्या.

Read More

Monsoon Business Ideas: घरबसल्या करा नाहीतर बाहेर, हा बिझनेस मिळवून देईल जबरदस्त नफा!

पावसाळा म्हटले की बाहेर निघायचे टेन्शनच असते. कोणतेच काम सहजासहजी करता येत नाही. त्यामुळे याच गोष्टीला धरुन बिझनेस सुरू करायचा विचार करत असल्यास, आम्ही तुमच्यासाठी घेवून आलोय भन्नाट बिझनेस आयडिया. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Free Trade Agreement: युके आणि कॅनडासोबत लवकरच मुक्त व्यापार करार, अर्थमंत्र्यांची माहिती

युनायटेड किंगडम आणि कॅनडा या दोन प्रमुख देशांशी मुक्त व्यापार व्हावा यासाठी वाटाघाटी सुरु असून, येत्या एकाही दिवसांत दोन्ही देशांशी ड्युटी फ्री व्यापार सुरु होणार आहे. एवढेच नाही तर युरोपियन देशांशी देखील या संदर्भात बोलणी सुरु असून युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA) सोबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

Read More

TVS-x EV scooter : टीव्हीएसची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; किंमतीमुळे विक्रीला बसणार फटका?

TVS-x या इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये जाणून घ्यायची झाल्यास स्कूटरसाठी 4.44 kWh ची बॅटरी दिली आहे. तसेच ही बॅटरी एका फास्ट चार्जिग तंत्रज्ञाने सुसज्ज असून 50 मिनिटात 50% चार्ज होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच 950W चा पोर्टेबल चार्जर वापरून चार्ज करण्यासाठी 4.5 तासाचा कालावधी लागतो.

Read More

Fighter Jets Procurement : वायू दलाच्या ताफ्यात येणार 100 अत्याधुनिक तेजस विमाने; HAL ला मिळणार 8 अब्ज डॉलर्सची ऑर्डर

भारतीय वायुदलाच्या ताफ्यातील मिग-21 (MIG-21) ही विमाने बदलून त्या ठिकाणी अत्याधुनिक LCA Mark 1A ही विमाने दाखल केली जाणार आहेत. भारतीय हवाई दलाने HAL कडून 100 LCA Mark-1A लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.

Read More

Photo-frame Business सुरु करायचाय? ‘अशी’ सुरु करा तयारी!

तुमच्याकडे कलात्मकता असेल, काही वेगळे करण्याची जिद्द असेल तर फोटो फ्रेम हा पर्याय उद्योग म्हणून तुम्ही निवडू शकता. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती…

Read More

MIDC मध्ये उद्योग सुरु करायचाय? जाणून घ्या सविस्तर माहिती

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये जमीन मिळवणे हे किचकट काम वाटत असले तरी दीर्घकालीन परिणाम बघता तुमचा निर्णय फायद्याचा ठरू शकतो. MIDC मध्ये उद्योग सुरु करण्यासाठी खालील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात.

Read More

EPFO: जूनमध्ये रोजगार वाढले, EPFO मध्ये 11 लाख नव्या रोजगारांची झाली नोंद

EPFO: 'ईपीएफओ'च्या आकडेवारीनुसार मे 2023 मध्ये 9 लाख 20 हजार नव्या नोकऱ्यांची नोंद झाली होती. सप्टेंबर 2022 नंतर एकाच महिन्यात 10 लाख नोकऱ्यांची नोंद झाल्याचे दिसून आले.

Read More

SCI Disinvestment: केंद्र सरकारचे निर्गुंतवणुकीसाठी प्रयत्न, आता शिपींग कॉर्पोरेशनमधील हिस्सा विक्री करणार

SCI Disinvestment: शिपींग कॉर्पोरेशनमधील मोठा हिस्सा विकण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. जवळपास 63.75% हिश्श्याची सरकारकडून विक्री केली जाईल. तसेच व्यवस्थापनावरील नियंत्रणाचे हक्क देखील सरकार नव्या गुंतवणूकदाराच्या हाती सोपवणार आहे.

Read More

Murugappa family Dispute Settle: मुरुगप्पा कुटुंबियांमधील वाद अखेर मिटला, शेअर्स वधारले

Murugappa family Dispute Settle: मुरुगप्पा समूहाच्या नेतृत्वावरुन मुरुगप्पा कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाले होते. अखेर रविवारी 20 ऑगस्ट 2023 रोजी मुरुगप्पा कुटुंबातील सदस्यांनी आपसांतील वाद मिटवत सामोपचाराने तोडगा काढण्यास सहमती दर्शवली.

Read More