Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इन्कम टॅक्स

RD टॅक्स फ्री आहे का? त्याची गणना कशी केली जाते?

जर तुम्ही बचत म्हणून रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit-RD) मध्ये पैसे ठेवत असाल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स कसा आकारला जातो आणि आरडीवर (आवर्ती ठेव) टॅक्स सवलत मिळते का? हे जाणून घेणं गरजेचं आहे.

Read More

पीएफवरील व्याज करपात्र आहे का?

ईपीएफओने (Employees' Provident Fund Organisation) मार्च, 2022 मध्ये 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा व्याज दर चार दशकांच्या नीचांकी 8.1 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला.

Read More

Income Tax Day 24 जुलैला आहे; पण तुम्ही 31 जुलै चुकवू नका!

आर्थिक वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै, 2022 ही शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर आयटीआर रिटर्न फाईल केल्यास तुम्हाला 5 हजार रूपये दंड भरावा लागेल.

Read More

IT Return : 31 जुलै रोजी बँका उघडतील का?

आजकाल इंटरनेटच्या दुनियेत सर्व गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे कधीही कोणत्याही वेळी काम करता येऊ शकते. पण रविवारी (दि. 31 जुलै) बॅंका किंवा वेबसाईटच्या मेंटनन्सचे काम सुरू असेल तर?

Read More

जाणून घ्या, पगारावरील टॅक्स कसा कॅलक्युलेट करायचा?

ITR Return Filing : इन्कम टॅक्स हा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर सरकारद्वारे आकारला जाणार टॅक्स आहे. हा टॅक्स सर्वसामान्य व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), कंपनी, सहकारी संस्था आणि ट्रस्ट यांना लागू होतो. पण हा टॅक्स त्या व्यक्तीचे उत्पन्न आणि त्याच्या वयाच्या आधारावर ठरतो.

Read More

प्राप्तीकर नियोजन : नियम आणि फायदे

31 मार्च या तारखेच्या आत प्राप्तीकर वाचवण्याच्या (Income Tax Planning and Saving) दृष्टीने काही विशिष्ट गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागते आणि 31 जुलै या तारखेच्या आत प्राप्तिकराचे विवरण पत्र (Income Tax Return) सादर करावे लागते.

Read More

ITR Filing : 2021-22 आर्थिक वर्षासाठी कोणता ITR फॉर्म लागू आहे?

एखाद्या व्यक्तीचे एका आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असल्यास त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Return File) करणे बंधनकारक आहे. तसेच रिटर्न फाईल करताना योग्य आयटीआर फॉर्म निवडणे, तितकेच महत्त्वाचे आहे.

Read More

एखादी व्यक्ती दोन ITR भरू शकते का?

एकाच खात्यातून वेगवेगळी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Return Filing) केली जाऊ शकतात. करदात्याला सध्याच्या चालू आर्थिक वर्षाचे आणि मागील वर्षाचे स्वत:चे, मित्राचे किंवा कुटुंबातील कोणाचेही एकाच खात्यातून रिटर्न फाईल करता येऊ शकते.

Read More

ITR Filing : अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमधील (AIS ) चूक कशा दुरुस्त करायच्या?

ITR Filing : अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS )मध्ये बँका, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आदीमध्ये केलेले व्यवहार, तसेच उत्पन्नाचे तपशील आणि इन्कम टॅक्स विभागाकडे उपलब्ध असलेली माहिती असते. ही माहिती AIS मध्ये योग्य पद्धतीने दाखवली आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे.

Read More

ऑनलाईन आयकर रिटर्न कसा भरावा?

इंटरनेट वापरून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याच्या प्रक्रियेला ई-फायलिंग म्हणतात. ITR ई-फाइल करण्याची प्रक्रिया जलद, सोपी आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या घर किंवा कार्यालयात आरामात पूर्ण केली जाऊ शकते. ई-फायलिंग आयटीआर पैसे वाचवण्यास देखील मदत करू शकते कारण तुम्हाला आयटीआर फाइल करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करावी लागणार नाही.

Read More