Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आर्थिक साक्षरता सप्ताह

RBI Financial Literacy Week 2023: रिझर्व्ह बँक सांगणार आर्थिक व्यवहारांच्या चांगल्या सवयी, आर्थिक साक्षरता सप्ताह सुरु

RBI Financial Literacy Week 2023: आर्थिक व्यवहार करताना फसवणूक होऊ नये यासाठी कोणती खबरदारी बाळगावी, याबाबत रिझर्व्ह बँक आता जनजागृती करणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून 13 ते 17 फेब्रुवारी 2023 या काळात आर्थिक साक्षरता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात आरबीआयसह सरकारी बँका आणि ग्रामीण बँका सहभागी होणार आहेत.

Read More

How to Choose Right Insurance: टर्म प्लॅन कसा निवडावा? त्याचे महत्त्वाचे घटक कोणते, जाणून घ्या!

Financial Literacy: आर्थिक संरक्षण देण्याचे काम मुदत विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स प्लॅन करतो. पण इन्शुरन्स मार्केटमध्ये तर असंख्य टर्म प्लॅन्स आहेत. पण मग त्यामधील आपल्यासाठी suitable, सुयोग्य आणि आपल्याला अपेक्षित असणारे आयुष्याविषयीचे प्लॅन्स fulfill करणारा प्लॅन कसा निवडायचा! त्याचे काही निकष आपण (Parameters) समजून घेणार आहोत.

Read More

Financial Literacy: गुंतवणूक करताना या 5 चुका टाळा! स्मार्ट गुंतवणूक करून मिळवा मोठा आर्थिक लाभ!

Smart Investment: पैशाचे उत्तम नियोजन म्हणजे चांगला आर्थिक परतावा हे विसरू नका. अर्थसाक्षर बना आणि वेळीच पैशाची बचत करा.गुंतवणुकीचे असंख्य पर्याय आज उपलब्ध आहेत परंतु जोवर त्याचा अभ्यास आपण करणार नाही तोवर त्याचा अपेक्षित फायदा आपल्याला होणार नाही हे लक्षात घ्या.

Read More

Financial Literacy: सावकारी कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडा, अर्थसाक्षर व्हा अन् विकासाची वाट धरा

भारतामध्ये एक तृतीयांश पेक्षा कमी नागरिक अर्थसाक्षर आहेत. त्यामध्येही पुरुषांच्या तुलनेत महिला मागे आहेत. पैशांचे योग्य नियोजन नसेल तर तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. सावकारी कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी तसेच पैशाचे नियोजन करण्यासाठी सर्वांनी अर्थसाक्षर असणे गरजेचे बनले आहे.

Read More

Financial Literacy : ‘या’ 7 फायनान्स स्किल्स तुम्हाला ठेवतील अपडेटेड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI – Reserve Bank of India) 2016 पासून दरवर्षी वित्तीय साक्षरता सप्ताह (FLW – Finance Literacy Week) आयोजित करत आहे. या वर्षी ‘Good Financial Behaviour - Your Saviour’ या थीमवर हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने 7 फायनान्स स्किल्स पाहूया ज्या तुम्हाला अपडेटेड ठेवतील.

Read More

Financial Literacy: 'या' चांगल्या सवयींमुळे होईल तुमची आर्थिक भरभराट!

Financial Literacy: स्वत:ला काही चांगल्या आर्थिक सवयी लावल्या तर त्यातून नक्कीच पैसे वाचतात. आर्थिक भरभराट होते आणि महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूक करण्याची चांगली सवय लागते. चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही चांगल्या आर्थिक सवयी ज्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल.

Read More