Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रिप्टो

Sam Bankman - Fried : बँकमन पुढील कारवाईसाठी अमेरिकेत परतला. पुढे काय होणार?  

Sam Bankman - Fried ला पुढील कारवाईसाठी अमेरिकेत आणण्यात आलं आहे. आणि त्याच्यावर क्रिप्टोकरन्सीमधल्या कथित घोटाळ्यासाठी खटला दाखल होणार आहे. अमेरिकन प्रशासनाचा आरोप आहे की, FTX क्रिप्टो एक्सचेंजच्या माध्यमातून त्याने अमेरिकेतला सगळ्यात मोठा आर्थिक धोटाळा केला आहे

Read More

Cryptocurrency Prices Today: Bitcoin, Ethereum नाण्यांच्या किंमतीत किरकोळ वाढ

Cryptocurrency Prices Today: क्रिप्टो बाजाराला (Cryptocurrency Market) मागील काही काळापासून उतरती कळा लागली होती. मात्र आता क्रिप्टोच्या नाण्यांच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. आज, 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नेमक्या कोणत्या कॉईनचा दर काय होता ते या बातमीतून जाणून घ्या, तसेच क्रिप्टो नाण्यांमध्ये वाढ होण्याचे कारण जाणून घ्या.

Read More

Crypto Crisis in India : पुढचं आर्थिक संकट क्रिप्टोमुळे येईल असं शक्तिकांत दास यांना का वाटतं?     

क्रिप्टो चलनातले चढ उतार आणि अनिश्चितता हा येणाऱ्या काळात देशासाठी धोक्याचा इशारा असू शकतो, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. खाजगीपणे चालवल्या जाणाऱ्या क्रिप्टोकरन्सीचा भरवसा दास यांना वाटत नाहीए. बघूया दास यांची क्रिप्टोकरन्सीबद्दलची मतं…

Read More

Cryptocurrency चा आजचा भारतातील दर काय?

Cryptocurrency Market मध्ये सध्या चढ-उतार दिसून येत आहे. मागील काही काळापासून घसरत असलेले काॉईन्स काही अंशी स्थिरावू लागले आहेत. तर आज 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नेमक्या कोणत्या कॉईनचा दर काय होता ते या बातमीतून जाणून घ्या आणि त्यानुसार तुमचे व्यवहार करा.

Read More

CryptoCurrency : सक्तवसुली संचलनालयाने (ED) क्रिप्टो एक्सचेंजना पाठवल्या 907 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगच्या नोटीस

Crypto Exchange ना मनी लाँडरिंग तसंच जीएसटी करचिकवेगिरीसाठी नोटीस पाठवण्यात आल्यात. तसंच तीन जणांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटकही झाल्याचं केंद्रसरकारकडून लोकसभेत सांगण्यात आलं. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीतला पैसा नेमका कुठून येतो हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read More

पुन्हा Bitcoin मध्ये घसरण! Cryptocurrency का सातत्याने घसरत आहे?

Cryptocurrency : सध्या क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) घसरण सुरु आहे. आज बिटकॉईनच्या दरात 5 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. क्रिप्टोला उतरती कळा लागण्याची नेमकी कारणे काय आहेत, ते या लेखातून समजून घेऊयात.

Read More

CryptoCurrency : WazirX एक्सचेंजची क्रिप्टो उलाढाल 76% नी घटली, भारतातही क्रिप्टोला ग्रहण?

CryptoCurrency : WazirX कंपनीची 2022 मधली उलाढाल 10 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत या एक्सचेंजवर 76% ट्रेडिंग कमी झालं. कंपनीने सादर केलेल्या वार्षिक अहवालात देशात क्रिप्टोची अवस्था धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

Read More

Crypto Currency Price Today: क्रिप्टो कॉइन्स महागले, जाणून घ्या बिटकॉइनचा भाव

Crypto Currency Price Today: मागील तीन सत्रात घसरण झालेल्या क्रिप्टो करन्सींमध्ये आज तेजी दिसून आली. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रमुख क्रिप्टो कॉइन्स महागले. बिटकॉइन्सचा भाव आज 16750 डॉलर इतका केला होता.

Read More

Crypto Learning Platforms: हे तीन कोर्सेस तुम्हाला बनवतील क्रिप्टो मार्केट एक्स्पर्ट!

Crypto Learning Platforms: 'इन्वेस्टपेडिया'नुसार 2027पर्यंत क्रिप्टो मार्केटचे बाजार भांडवल 5 ट्रिलियन डॉलर्स होण्याची शक्यता आहे. इतक्या वेगाने वाढणाऱ्या ह्या क्रिप्टो मार्केटमध्ये भरपूर क्षमता आहे. गुंतवणकदार ही क्षमता ओळखू लागले आहेत. मागील दोन वर्षात क्रिप्टो करन्सीमध्ये प्रचंड गुंतवणूक झाली आहे.

Read More

Crypto Price Fall Today: क्रिप्टो करन्सीमधील पडझड कायम, बिटकॉइन 17000 डॉलरखाली घसरला

Crypto Price Fall Today: क्रिप्टो करन्सी बाजारात सलग तिसऱ्या सत्रात मोठी घसरण दिसून आली. FTX एक्सचेंज प्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणांकडून केली जाणारी चौकशी आणि फेडरल रिझर्व्हने क्रिप्टोबाबत व्यक्त केलेली शंका यामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये पडझड कायम आहे.

Read More

Crypto Currency Investment: क्रिप्टोची खरेदी होणार सोपी, PayPal आणि क्रिप्टो वॉलेट MetaMask यांच्यात करार

Crypto Investment : PayPal ही एक ऑनलाईन पेमेंट सुविधा पुरविणारी कंपनी आहे. PayPal ने ऑक्टोबर २०२० मध्ये आपल्या पेमेंट सुविधांमध्ये क्रिप्टो पेमेंट्सचा देखील समावेश केला होता. त्यामुळे PayPal क्रिप्टो संबंधी सकारात्मक असल्याचे दिसून येते

Read More

Crypto Currency Rate Today: फेडरलच्या व्याजदर वाढीनंतर क्रिप्टो मार्केटमध्ये पडझड कायम

Crypto Currency Rate Today: अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर जगभरातील शेअर मार्केट आणि क्रिप्टो मार्केटमध्ये पडझड कायम आहे. आज शुक्रवारी प्रमुख क्रिप्टो चलनांच्या किंमतीत घसरण झाली. बिटकॉइनचा भाव 17000 डॉलरवर आहे.

Read More