Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमोडिटी

Crude Oil Price Surge: इराणमध्ये युद्धाची परिस्थिती, क्रूड ऑइलच्या किंमतीत वाढ

Crude Oil Price Surge: जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडच्या किंमतीत आज मोठी वाढ झाली. इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने तेलाच्या किंमतीत आज तेजी दिसून आली.

Read More

Poha Price Hike: भारतीयांच्या नाष्ट्याची पंचाईत; कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे पोहे महागले

साळीपासून पोहे बनवले जातात. बाजारात साळीची कमतरता असल्याकारणाने पोह्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशातील छत्तीसगढ, गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांत पोहे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. परंतु कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने पोहे प्रक्रिया उद्योजकांनी ही भाववाढ केली आहे. पोहे भाववाढीमुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे.

Read More

Petrol-Diesel Rate Today In Mumbai: क्रूड महागले, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचा आजचा दर

Petrol-Diesel Rate Today In Mumbai:पेट्रोलियम कंपन्यांनी सलग आठ महिने पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. प्रदिर्घ काळापासून इंधन दर जैसे थेच ठेवल्याने ग्राहकांसाठी मात्र पेट्रोल आणि डिझेल जादा खरेदी करावी लागत आहे.

Read More

Crude Oil Price : क्रूडचा भाव लवकरच 100 डॉलरवर जाणार, भारतासाठी धोक्याचा इशारा

Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत पुन्हा तेजी दिसून आली आहे. हे तेजी कायम राहिली तर लवकरच क्रूडचा भाव 100 डॉलरवर जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

Read More

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजच्या किमती

Today, Petrol Diesel Bhav: सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर ‘जैसे थे’ परिस्थितीत आहेत. मात्र, काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल नोंदवण्यात आले आहेत.

Read More

Wheat Prices: सरकारच्या 'या' निर्णयामुळे पीठ आणि गहू झाले स्वस्त! जाणून घ्या किमती किती घसरल्या?

Wheat Prices: गव्हाच्या किमतीबाबत एक महत्वाची बातमी आली आहे. गहू आणि मैद्याच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक विशेष योजना आखत आहे. खुल्या बाजारात 30 लाख टन गहू विकण्याच्या निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता.

Read More

Petrol Diesel Rate Today: क्रूडचा भाव वाढला, जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचा भाव वाढल्याने पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. मात्र तूर्त कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्याल प्राधान्य दिल्याचे दिसून येते. मुंबईत पेट्रोलचा भाव 106 रुपयांवर असून डिझेल 94 रुपये प्रति लिटर आहे.

Read More

Wheat Prices Hiked in India: महागाई रोखण्यासाठी सरकार 20 लाख टन गहू खुल्या बाजारात विकणार

Wheat Price in Indie: महागाई रोखण्यासाठी सरकार 20 लाख टन गहू खुल्या बाजारात विकणार असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी हा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते आहे.

Read More

Gold Rate Today : सोने 57,000 रुपयांपार इतिहासात प्रथमच झाली इतकी वाढ

Gold Rates Today : मंगळवारी सोन्याच्या किमतीने आपली तेजी कायम ठेवत 57,000 प्रती दहा ग्रॅम उच्चांक गाठला.फेब्रुवारी 2023 मध्येही सोन्यात दरवाढ बघायला मिळणार आहे. सकाळी 9:30 वाजता मालती कामोडिटी एक्सचेंजवर 0.40 सोन्याचा भाव 57,044 इतका झाला. त्याचवेळी एमसीएक्सवर चांदीचा भाव जवळपास 0.68 % वाढून 68,343 इतका झाला.

Read More

Iron Rod Prices: लोखंडाच्या किंमतीत वाढ, घराचे बांधकाम देखील महागले!

बांधकामासाठी वापरली जाणारी लोखंडी सळई महागली आहे (Iron Prices Hike). येत्या वर्षात बांधकाम क्षेत्रावर याचा परिणाम पहायला मिळणार आहे. देशभरात जवळपास सर्वच राज्यात लोखंडाचे भाव वधारले आहेत.

Read More