Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमोडिटी

Petrol-Diesel Prices : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत?

महागाईच्या काळात (Inflation) पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) स्थिर असतानाच, प्रत्येक वस्तूचे दर वाढत असताना गुरुवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read More

Why Heeng is So Expensive?: चिमूटभर हिंग महागड्या किमतीत का मिळतो? जाणून घ्या कारणे!

Heeng Update: तुमच्या स्वयंपाकघरात रोज वापरण्यात येणारी हिंग कशी बनवली जाते आणि हिंगचे झाड काय आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चिमुटभर हिंगासाठी इतके जास्त पैसे का आकारावे लागतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या लेखात.

Read More

Crop Year 2022-23 : गहू आणि तांदळाची किंमत कमी होईल! देशात विक्रमी धान्य उत्पादनाचा अंदाज

चालू पीक वर्ष 2022-23 मध्ये देशाचे फूड प्रोडक्शन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पीक चांगले आल्यास त्याचा परिणाम नंतर पीठाच्या किंमतीवर (Wheat Aata Price) दिसून येईल आणि ते स्वस्त होऊ शकते.

Read More

Valentine Rose Exports: भारताच्या गुलाब निर्यातीत जोरदार तेजी, पण कोल्हापूरमधील निर्यातीवर परिणाम

या वर्षीही व्हॅलेंटाईन डेनिमित्त (Valentine's Day) बेंगळुरूमधून गुलाबाची निर्यात (Rose Exports) वाढली आहे. पण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur District) होणारी गुलाब निर्यातीवर यावर्षी परिणाम झाल्याचे चित्र आहे.

Read More

Wheat E-Auction : एफसीआय गव्हाचा ई-लिलाव उद्या होणार

गिरण्यांसारख्या मोठ्या ग्राहकांना एफसीआय गव्हाच्या विक्रीसाठी पुढील ई-लिलाव उद्या 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. एफसीआयवर (FCI - Food Corporation of India) ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read More

Banana prices increased: केळी लवकरच करणार शंभरी पार, 80 रुपये डझन ओलांडले..

Banana prices increased: भारतात दूध आणि अंड्यांपाठोपाठ आता सर्वसामान्यांना मिळणारे स्वस्त फळ केळीनेही जनतेला महागाईचा झटका दिला आहे. मुंबईतील अनेक भागात 40 ते 50 रुपये डझनने विकल्या जाणाऱ्या केळीच्या दराने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.

Read More

E20 petrol : जिओ-बीपीनेसुद्धा E20 पेट्रोल लाँच केले

इंडिया एनर्जी वीक दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी E-20 पेट्रोलची विक्री सुरू केली. पण त्यापाठोपाठ खाजगी क्षेत्रातील कंपनी जिओ-बीपीने (Jio-BP) 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करण्याची घोषणा केली.

Read More

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोलियम कंपन्यांची कमाई सुरुच, पेट्रोल-डिझेल दरांबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आज बुधवारी 8 फेब्रुवारी 2023 रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे.

Read More

Petrol-Diesel Rate Today: क्रूडचा भाव तेजीत, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

पेट्रोल,डिझेल,एलपीजी, सीएनजी यांचा दर आंतररराष्ट्रीय बाजाराशी संलग्न आहे. ज्यावेळी कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव वाढतो तेव्हा कंपन्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ करतात.

Read More

Milk Rate Hike : 5 घरांपैकी एका घराने आपला दूधाचा ब्रँड बदलला

Milk Rate Hike : अलीकडे अमूल, मदर डेअरी सारख्या जवळ जवळ सगळ्याच मुख्य दूध विक्री ब्रँड्सनी आपल्या दूधांच्या किमतीत एक रुपया ते 12 रुपयांनी वाढ केली. दूध हे अत्यावश्यक गोष्टींमध्ये मोडतं. अशावेळी मध्यमवर्गीय घरांवर दूध दरवाढीचा नेमका काय परिणाम झालाय एका सर्वेक्षणातून उघड झालंय.

Read More

Gold and Silver Price Today: सोन्याचांदीचे भाव स्थिर, मटण-चिकन महागले

केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्या-चांदीच्या आयातीवरील कर वाढवल्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली होती. परंतु आज सोन्या-चांदीच्या दरात विशेष अशी वाढ नोंदवली गेलेली नाही. सोबतच मटण आणि चिकनचे भाव मात्र वाढले आहेत.

Read More