Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कमोडिटी

Mulching Paper मुळे वाढतंय कांद्याचं उत्पादन, शेतकऱ्यांना होतोय फायदा

Mulching Paper: शेतकऱ्याला मल्चिंग पेपर वापरण्यासाठी एकरी 15,000 रुपये खर्च येतो, याउलट तण काढणी, औषध फवारणी इ. गोष्टीवर जास्त खर्च होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीसाठी मल्चिंग पेपरकडे कल वाढला आहे.

Read More

Cotton Price: गेल्या 15 दिवसांत कापसाच्या दरात किती घट झाली? जाणून घ्या

Cotton Price: गेल्या 15 दिवसांत कापसाच्या भावात 2000 रुपयांची घट झाली आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) औरंगाबाद मंडईत शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असे. शेतकऱ्यांचा कापूस 9500 ते 10000 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात होता, जाणून घेऊ कापसाचे दर.

Read More

Sunflower Cultivation: सूर्यफूल शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला; वाशिममध्ये 25 हेक्टर जमिनीवर लागवड

Sunflower Cultivation: 'सूर्यफूल' हे पीक सूर्यप्रकाशास संवेदनशील असल्यामुळे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात हमखास येते.

Read More

Online Vegetables Selling: घरबसल्या करू शकता भाजीपाल्याची ऑनलाइन विक्री, जाणून घ्या सविस्तर

Online Vegetables Selling: शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध उपकरण राबविले आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रोड्यूसर्स कंपनी (Producers Company) हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मध्यस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवणे हा आहे.

Read More

MP Export: देशातील टॉप-3 निर्यात राज्यांमध्ये मध्यप्रदेशचा होणार समावेश; 200 हून अधिक देशांमध्ये होते निर्यात

MP Export: मध्य प्रदेश 200 हून अधिक देशांमध्ये सध्या निर्यात करत असून त्यामध्ये अमेरिका, बांगलादेश आणि चीन यांचाही समावेश आहे.

Read More

Chana Market: नवीन चणा मार्केटमध्ये आल्याने चणा डाळीच्या दरात बदल होणार का?

Chana Market: देशातील हरभरा डाळीच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडकडून (Nafed) खुल्या बाजारात कमी दराने हरभरा विकला जात आहे. त्यामुळे देशात हरभरा आणि हरभरा डाळीचे भाव नियंत्रणात आहेत.

Read More

Gold- Silver Price Today: आज प्रति तोळा सोन्याचा दर 56,000 च्याही पुढे; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Gold- Silver Price Today: मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51,400 रुपये असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,070 प्रति 10 ग्रॅम आहे. याशिवाय चांदी 71,900 रुपये प्रति किलोने आज विकली जात आहे.

Read More

Jowar: पोष्टीकतेमुळे परदेशातही वाढली ज्वारीची मागणी, जाणून घ्या सविस्तर

Jowar: आपल्याच देशात पिकणाऱ्या ज्वारी बाजरीला विदेशात मागणी आहे आणि इतर देशातील वेगवेगळे पदार्थ आपल्या देशात लोकप्रिय आहे. तर जाणून घेऊया, ज्वारी आणि बाजरीच्या वाढत्या मागणीबद्दल.

Read More

Rising prices of wheat: जाणून घ्या, सध्याचे गव्हाचे दर आणि सरकारचा निर्णय

Rising prices of wheat: 28 महिन्यांपासून सुरू असलेला मोफत अन्नधान्य वितरण कार्यक्रम संपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारकडे अनिवार्य बफर व्यतिरिक्त सुमारे 2.1 दशलक्ष टन अतिरिक्त गहू आहे, जाणून घेऊया गव्हाचे दर.

Read More

Gold Import : सोन्याच्या आयातीमध्ये 79 टक्के घट

भारताने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोने आयात (Gold Import) करणारा देश होण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम त्याच्या आयात व्यवसायावर दिसून आला आहे.

Read More

Ban on Rice Export : तांदळाच्या निर्यातीवरील बंदी लवकरच हटणार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सरकार लवकरच तांदूळ निर्यातीवरील बंदी (Ban on rice export) उठवू शकते. याबाबत लवकरच निर्णय होणे अपेक्षित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read More

Increase in Sugar Price : अचानक का वाढले साखरेचे भाव? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गेल्या वर्षी कच्च्या साखरेच्या दरात 7 टक्क्यांहून अधिक वाढ (Increase in sugar price) झाली होती, तर या काळात पांढऱ्या साखरेच्या दरात 13 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली.

Read More