Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Money Transfer Options: क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे आहे? या सोप्या पद्धतींचा करा वापर

Money Transfer Options: क्रेडिट कार्ड अडीअडचणीच्या वेळी कामी येते. हे सर्वांना माहिती आहे. कारण, क्रेडिट कार्डमुळे पैशांची कमी जाणवत नाही. तुम्ही त्याचा वापर करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल. मात्र, तुम्हाला एखाद्या कामासाठी क्रेडिट कार्डवरुन व्यवहार करता येत नसेल तेव्हा अशावेळी पैसे ट्रान्सफर करणे हाच पर्याय उरतो. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

Read More

Bank Holidays in October : आँक्टोबरमध्ये बँका असणार इतके दिवस बंद, कामांचं सुट्यांप्रमाणे करा नियोजन

देशाच्या कॅलेंडरचा विचार केला तर देशात ऑक्टोबर महिना सर्वात जास्त लाल रंगाच्या तारखा असलेला पाहायला मिळत आहे. अशात देशाच्या कोणत्याही भागात तुम्ही ऑक्टोबर महिन्यात कामानिमित्त जाणार असाल तर त्या भागातल्या कोणत्या तारखेला बँका बंद आहेत याची खात्री करून नियोजन करा.

Read More

Poonawalla Fincorp: पुनावाला फिनकॉर्पचं लवकरच क्रेडिट कार्ड येणार; 'या' बँकेसोबत केली भागीदारी

पुनावाला फिनकॉर्प को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आणणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कंपनीला नुकतीच क्रेडिट कार्ड व्यवसायासाठी परवानगी मिळाली आहे. या कार्डद्वारे ग्राहकांना अनेक आर्थिक सेवा पुरवण्यात येतील.

Read More

Bank Merger : मुंबईतील 'या' बँकेच्या सर्व शाखा पुण्याच्या कॉसमॉसमध्ये विलीन; आरबीआयची मंजुरी

साहेबराव देशमुख या सहकारी बँकेच्या एकूण 11 शाखा आता कॉसमॉस सहकारी बँक म्हणून कार्यरत राहतील. बँकेच्या या विलिनीरणास कॉसमॉस बँकेच्या भागधारकांनी मार्च 2023 मंजुरी दिली होती. त्यानंतर आता आरबीयने या बँकेच्या विलिनीकरणास मंजुरी दिली आहे.साहेबराव देशमुख को-ऑप बँकेच्या मुंबईत 10 शाखा आणि साताऱ्यात एक अशा एकूण 11 शाखा आहेत.

Read More

Abdul Karim Telgi ने केलेला बनावट स्टॅम्प घोटाळा नेमका होता काय? जाणून घ्या सविस्तर

स्टॅम्प घोटाळयातून तेलगीने कोट्यवधींची संपत्ती कमवली. CBI च्या तपासात देशभरात त्याच्या नावावर 36 ठिकाणी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे शंभराहून अधिक बँक खाते होते. या बँक खात्यातून तो पैशांचे व्यवहार करायचा.

Read More

FD Interest Rates: या 4 स्माॅल फायनान्स बॅंका देताय FD वर 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर, पाहा डिटेल्स

ज्या गुंतवणुकदारांना विना टेन्शन चांगला रिटर्न मिळवायचा आहे. ते गुंतवणुकदार स्मॉल फायनान्स बॅंकाच्या एफडीमध्ये गुंतवणूक करु शकतात. कारण, सध्या या बॅंका सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बॅंकाच्या तुलनेत तीन वर्षांच्या एफडीवर अधिक आकर्षक व्याजदर देत आहेत. चला सविस्तर व्याजदर जाणून घेऊया.

Read More

Ganpati Festival 2023: गणरायाच्या चरणी दान करायचं आहे?मग पेटीएमने आणली ही ऑफर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेटीएमने १४ गणेश मंडळांशी करार केला आहे. त्यामुळे आता भक्तांना कॅश बाळगण्याची गरज भासणार नाही. आता फक्त क्युआरकोड स्कॅन केला की काम झालं.

Read More

HDFC Credit Card: बेस्ट रिवॉर्ड देणारं क्रेडिट कार्ड शोधताय? एचडीएफसी मनी बॅक कार्डचे फायदे पाहा

सध्या ऑनलाइन शॉपिंग सर्रास केली जाते. एचडीएफसी मनी बॅक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही ऑनलाइन शॉपिंग केली तर जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळतील. या रिवॉर्ड पॉइंटद्वारे मग तुम्हाला आणखी शॉपिंग करता येईल. या क्रेडिट कार्डचे फायदे आणि रिवॉर्डबद्दल सर्वकाही जाणून घ्या.

Read More

UPI 123 Pay : HDFC बँकेने सुरू केल्या UPI आधारित डिजिटल पेमेंटच्या 3 नवीन सुविधा

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने 20 सप्टेंबरला UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वर आधारित डिजिटल पेमेंट सुविधा देणाऱ्या 3 नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये UPI 123Pay ही IVR ( interactive voice response)कॉलिंगद्वारे पेमेंट सुविधा, तसेच व्यावसायिक पेमेंटसाठी UPI प्लग-इन ही सेवा आणि QR पेमेंटसाठी ऑटो-पे ही सुविधा लॉन्च केली आहे.

Read More

Savings Account Benefits: बचत खात्याचा वापर करुन मिळवा चांगला रिटर्न, त्यापूर्वी 'या' गोष्टी पाहाच

गुंतवणुकदार जेथे जास्त नफा मिळेल अशाच ठिकाणी गुंतवणूक करतात. तेच प्रत्येकाने करायला पाहिजे. पण, त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्क आहे. ती घ्यायची नसेल तर मार्केटमध्ये तुमच्यासाठी एक खास पर्याय आहे. तो म्हणजे बचत खाते. होय, बऱ्याच बॅंका बचत खात्यावरही 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देतात. पण, याशिवाय देखील तुम्ही योग्य प्लॅन केल्यास चांगला रिटर्न मिळवू शकता.

Read More

Fraud Alert: ट्रॅक्टरवर केंद्र सरकार 50% अनुदान देते का? जाणून घ्या सरकारचे स्पष्टीकरण

PM Kisan Tractor Yojana बाबत, असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान देत आहे. तसेच 5 लाखांपर्यंतचे अनुदार ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करावा असे सोशल मिडीयावरील मेसेजमध्ये म्हटले जात आहे.

Read More

Federal Bank FD Rates: या मुदतीच्या एफडीवर मिळतोय 7.8 टक्के व्याजदर, जाणून घ्या सविस्तर

पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि चांगला रिटर्न मिळवण्यासाठी बरेच जण एफडीला प्राधान्य देतात. तसेच, आता सर्व सुविधा ऑनलाईन असल्यामुळे एफडी आणि अन्य गुंतवणुकीच्या पर्यायांचा वापर होताना दिसत आहे. पण, एफडीला तोड नाही. कारण, तोटा व्हायचा चान्सच नाही. त्यामुळे एफडीत गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास फेडरल बॅंकेने त्यांच्या एफडीच्या दरात बदल केला आहे.

Read More