Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Mahadev app Fraud: ज्यूस सेंटर आणि टायरचं दुकान चालवणारे बनले कोट्यधीश; महादेव बेटिंग अ‍ॅपद्वारे असा कमावला पैसा

छत्तीसगडमधील भिलाई येथे सौरभ चंद्राकर याचे ज्यूस शॉप आणि रवी उप्पल टायर विक्रीचे दुकान चालवत होता. दोघांनाही जुगाराचे व्यसन होते. दुबईला फिरायला गेले असता तेथे त्यांची काही लोकांशी ओळख झाली.

Read More

RBI Policy: 'ईएमआय'चा भार हलका होण्यासाठी कर्जदारांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार

RBI Policy: रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 6.5% इतका स्थिर आहे. पतधोरण स्थिर असल्याने तूर्त व्याजदर वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जांचा मासिक हप्ता जैसे थेच राहणार आहे.

Read More

RBI Policy Gold Loan: सहकारी बँकांमधील अल्प मुदतीच्या गोल्ड लोनची मर्यादा वाढली! सोने तारणावर 4 लाखांचे कर्ज मिळणार

RBI Policy Gold Loan: सध्या नागरी सहकारी बँकांमध्ये सोने तारण कर्जाची मर्यादा 2 लाख रुपये इतकी आहे. या निर्णयाने नागरी सहकारी बँकांमधील ग्राहकांना सोने तारणावर आता अतिरिक्त कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read More

Home Loan Revolution: बँका नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काचा भार कमी करण्यासाठी काय करत आहेत?

बँका, नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काचा भार कमी करण्यासाठी कोणते उपाय करत आहेत हे खालील लेकामध्ये दिलेले आहे.

Read More

Air India Offer: एअर इंडियाच्या तिकिटावर डिस्काउंट आणि बजेट शॉपिंगही करा; HDFC चं 'हे' क्रेडिट कार्ड माहितीये का?

शॉपिंग करताना डिस्काउंट आणि रिवॉर्ड पॉइंट पाहिजे असतील तर टाटा न्यू आणि एचडीएफसी बँकेने मिळून आणलेले हे क्रेडिट कार्ड फायद्याचे ठरेल. एअर इंडियाच्या तिकिट बुकिंगवरही ऑफर्स मिळतील. कार्ड्स द्वारे काय फायदे मिळतील पाहा.

Read More

Money Laundering: मनी लाँड्रिंग म्हणजे काय? ब्लॅक मनी व्हाइट कसा केला जातो?

काळा पैसा पांढरा करण्यासाठी मनी लाँड्रिंग पद्धतीचा अवलंब आर्थिक गुन्हेगार करतात. मात्र, इतक्या सहजासहजी असा पैसा व्हाइट होत नाही. सरकार आणि कर विभागाचे अशा व्यवहारांवर बारकाईने लक्ष असते. मात्र, तरीही देशात मनी लाँड्रिंगची अनेक प्रकरणं दिसून येतात. मनी लाँड्रिंग नक्की कशी केली जाते, हे जाणून घ्या.

Read More

Festival Shopping Tips : सणासुदीत खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा असा करा वापर, होईल फायदा

क्रेडिट कार्डमुळे शाॅपिंग खूप सहज झाली आहे. तसेच, एकदा वस्तू खरेदी केल्यावर, ती EMI द्वारे भरायला ही सुलभ होते. यामुळे क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करायचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय, सणासुदीच्या प्रसंगी मिळणाऱ्या ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करतात. कारण, विक्रेते बऱ्याच प्रोडक्टवर ऑफर्स देतात. त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तर फायदा होऊ शकतो.

Read More

Cyber Investment Fraud: व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्रामवरुन जास्त परताव्याचं अमिष; 854 कोटी रुपयांचा सायबर घोटाळा उघड

बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली असून तीन जण फरार आहे. त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. सोशल मीडियाद्वारे अज्ञात व्यक्तींवर भरोसा ठेवणं किती महागात पडू शकतं हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

Read More

Credit-Debit Card New Rule : 1 ऑक्टोबरपासून क्रेडिट, डेबिट कार्डसाठी नवे नियम होणार लागू

भारतीय रिझर्व्ह बँकेने सूचित केलेल्या निर्देशनानुसार आता क्रेडिट (Credit)आणि डेबिट (Debit Card)चा वापर करणाऱ्या ग्राहकांना यापुढे त्यांच्या कार्डसाठी नेटवर्क निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. कार्डसाठी अर्ज करताना आता ग्राहक त्यांच्या आवडीच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्ड नेटवर्कची निवड करेल.

Read More

TMB MD Resigns: एका तांत्रिक चुकीनं टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात आले ९ हजार कोटी, संचालकांना द्यावा लागला राजीनामा

तमिळनाडू मर्कंटाइल बँकेतून एका सर्वसाधारण टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात 9 हजार कोटी रुपये जमा झाले. ही बाब अतिशय गंभीर होती. त्यामुळे या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना राजीनामा द्यावा लागला. बँकेने हे पैसे परत वळते केलेत.

Read More

DCB Bank Revisesed FD rates: बॅंकेने बचत खात्यात अन् FD च्या व्याजदरात केलाय मोठा बदल, पाहा लेटेस्ट व्याजदर

DCB बॅंकेत तुमचे खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, बॅंकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बचत खात्यावर आणि एफडीच्या व्याजदरात बदल केला आहे. हे बॅंकेचे नवीन दर 27 सप्टेंबरपासून लागू केले आहेत. चला सविस्तर जाणून घेऊया.

Read More

RBI Cancels License: आरबीआयकडून नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेचे लायसन्स रद्द

RBI Cancels License: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना (License) रद्द केला आहे. बँकेने पुरेसे भांडवल (कॅपिटल ) न राखल्यामुळे तसेच नफा टिकवून न ठेवल्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे .

Read More