Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

BMW Sales: 2023 च्या पहिल्या सहामाहीत BMW च्या विक्रीत 5 टक्क्याने वाढ, 5,867 युनिट्सची विक्री

BMW Sales In First Half OF 2023: जर्मनीची लक्झरी कार निर्माती कंपनी BMW च्या विक्रीत वाढ नोंदविल्या गेली आहे. या वर्षाच्या म्हणजेच 2023 पहिल्या सहामाहीत, कंपनीची एकूण विक्री वार्षिक 5 टक्क्यांनी वाढून 5,867 युनिट्स झाली आहे.

Read More

Kia Seltos फेसलिफ्ट मॉडेलचे पहिल्याच दिवशी 13424 बुकिंग, सुरक्षित फिचर्सला ग्राहकांची पसंती, रेकॉर्ड ब्रेक बुकिंग

Kia Seltos Facelift Model Booking : Kia कंपनीने 14 जुलैपासून Kia Seltos Facelift मॉडेलचे बुकिंग सुरू केले आहे. Kia Seltos फेसलिफ्ट बुकिंग मॉडेलला कारप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्याच दिवशी या मॉडेलच्या 13,424 कार बुकिंग झाल्या आहेत.

Read More

Electric Scooters Loan: डाउनपेमेंटची चिंता सोडा! 'या' कंपनीच्या EV खरेदीवर मिळेल 100% लोन

एथर कंपनीची इलेक्ट्रिक गाडी लोनवर खरेदी करताना आता डाउनपेमेंट करण्याची गरज नाही. कारण, 100% पर्यंत लोन उपलब्ध करून देण्याची सुविधा कंपनीने केली आहे. तसेच कर्ज परतफेडीचा कालावधी देखील जास्त ठेवला आहे. त्यामुळे सुलभ हप्त्याने गाडी खरेदी करता येईल.

Read More

BYD EV in India : चीनच्या BYD इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपनीचा भारतात 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव

चीन मधील BYD(Build Your Dreams)या वाहन निर्मात्या कंपनीने भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी उत्पादन करण्यासाठी 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. ही गुंतवणूक स्थानिक कंपनीच्या भागीदारीत केली जाईल

Read More

Hyundai KONA Electric: विक्री वाढवण्यासाठी ह्युंदाईचा अनोखा फंडा, 'कोना' इलेक्ट्रिक कारवर घसघशीत सूट

Hyundai KONA Electric: ह्युंदाई कंपनीचं वाहन आणि त्यातही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फूल चार्जिंगनंतर एक जास्तीत जास्त अंतर पार करणारं वाहन ग्राहकाला हवं असतं. त्याचबरोबर जर एखादं वाहन कमी किंमतीत मिळणार असेल तर अधिकच फायदा होतो. ह्युंदाईनं ही संधी दिली आहे.

Read More

Royal Enfield Bullet : रॉयल एनफिल्डची नवीन बुलेट लवकरच होणार लॉन्च, हार्ले-ट्रायम्फला देणार टक्कर

Royal Enfield Bullet : रॉयल एनफिल्ड त्यांच्या 350cc आणि 450cc कॅटेगरी तील 3 नवीन बाइक्स त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी तयार आहे. बाजारात स्वत:ला मजबूत ठेवण्यासाठी कंपनी पूर्ण तयारीत आहे. नवीन जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 कधी लॉंच होणार जाणून घेऊया.

Read More

BYD: चीन ची BYD कंपनी करणार भारतात गुंतवणूक, ईव्ही उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी मागितली

BYD Company To Invest In India: जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक कार आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिनी कंपनी BYD ने भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव ठेवला आहे. BYD स्थानिक कंपनीच्या सहकार्याने भारतात उत्पादन करेल. यासाठी भारतीय नियामकांकडून परवानगी मागितली आहे.

Read More

Honda Dio 125: होंडाने लाँच केली डिओ स्कूटर; TVS Ntorq ला देणार टक्कर, अफलातून फिचर्स चेक करा

होंडा कंपनीने 125cc श्रेणीतील तिसरी स्कूटर लाँच केली आहे. ही गाडी TVS Ntorq, हिरो कंपनीची डेस्टिनी आणि सुझुकीची अॅक्सेस 125 ला टक्कर देणार आहे. होंडाच्या Grazia आणि Activa या दोन गाड्या 125 सीसी श्रेणीमध्ये आधीपासून आहेत. होंडा डिओ गाडीची फिचर्सही अफलातून आहेत.

Read More

Elon Musk Tesla : अर्थ मंत्रालयाचा इलॉन मस्कला झटका; कर सवलतीस नकार

इलॉन मस्क यांना टेस्लाच्या माध्यमातून भारतातील वाहन निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. मात्र, टेस्लाने आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर कस्टम ड्युटीतून सूट देण्याची मागणी मस्क यांच्याकडून करण्यात येत होती. यावर भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने त्यांची ही मागणी फेटाळली आहे.

Read More

Vehicles Sales : जून महिन्यात प्रवासी वाहनांसह दुचाकीची उच्चांकी विक्री; 13 लाख दुचाकी विकल्या

जून महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये 2.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून महिन्यात 3.27 लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. त्याच प्रमाणे दुचाकीचीही विक्री 1.7 टक्क्यांनी वाढून तब्बल 13.30 लाख दुचाकी विकल्या गेल्या आहेत.

Read More

Maruti Suzuki CNG: मारुतीने मार्केटमध्ये आणली Fronx S CNG, सीएनजी वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये भर

Maruti Launched Fronx S CNG: मारुती सुझुकीने आपल्या नवीनतम मायक्रो एसयूव्ही फ्रॉन्क्सचा S-CNG प्रकार सादर केला आहे. मारुती सिग्मा आणि डेल्टा प्रकारांमध्ये S-CNG पर्याय ऑफर करीत आहे. मारुती फ्रॉन्क्स एस-सीएनजीच्या सिग्मा प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 8,41,500 रुपये असेल. त्याच वेळी, डेल्टा वेरिएंटची एक्स-शोरूमची किंमत 9,27,500 रुपये असेल.

Read More

Hyundai Exter: ह्युंदाईची पहिली 5 स्टार सेफ्टी रेटिंगची कार होणार एक्सटर? जाणून घ्या प्रकार अन् किंमत

Hyundai Exter: दक्षिण कोरियाची ऑटोमोबाइल कंपनी ह्युंदाई मोटर्सनं नवी कार एक्सटर लॉन्च केली आहे. एसयूव्ही प्रकारात पेट्रोल आणि सीएनजीच्या उपलब्धतेसह ती लॉन्च करण्यात आली. या कारमध्ये सुरक्षिततेची काळजी घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. जाणून घेऊ कारचे विविध प्रकार आणि त्याच्या किंमती...

Read More