Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Electric car: भारतीय इलेक्ट्रिक कारची सौदी अरेबियाला भुरळ, 10 लाख युनिट्स बनवण्याचा कंपनीचा निर्णय

Electric car: भारतात तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचं आता जगभरात कौतुक होत आहे. त्याचाच प्रत्यय यावा, अशी एक बातमी समोर आली आहे. भारतीय कंपनीत तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक कारचं दुबईला आकर्षण झालं आहे. त्यामुळे कंपनीनेदेखील सौदी अरेबियात उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Enigma Ambier N8: एनिग्माने केले लाँच नवे मॉडेल, ई-बाईक्समधील स्पर्धा वाढली

Enigma Ambier N8: दिवसें दिवस इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील स्पर्धेत वाढ होतांना दिसत आहे. इलेक्ट्रिक दुचाकीचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या प्रत्येक पंधरा दिवसांनी नवीन आणि विविध फिचर्स असलेल्या दुचाकी मार्केटमध्ये लाँच करीत आहेत. अशातच एनिग्मा कंपनीने देखील नुकतेच Enigma Ambier N8 मॉडेल लाँच केले आहे.

Read More

Maruti Suzuki: तुमच्याकडे आहेत का मारुती सुझुकीच्या 'या' कार? तांत्रिक बिघाडाचा 87 हजारांहून जास्त ग्राहकांना फटका!

Maruti Suzuki: भारतीयांचा विश्वास संपादन केलेली आणि देशातली एक मोठी वाहननिर्माता कंपनी म्हणजे मारुती सुझुकी... मात्र याला तडा जाणारी ही बातमी आहे. मारुती सुझुकीच्या दोन कार मॉडेलच्या संदर्भात ही बातमी आहे. त्यातल्या तांत्रिक बिघाडामुळे संबंधित कार परत मागवण्यात आल्या आहेत.

Read More

'Ola S1 Air' इलेक्ट्रिक स्कूटर 31 जुलैपासून होणार महाग! 'या' तीन दिवसात करा स्वस्तात खरेदी

Ola S1 Air EV: ओला कंपनीने आपली नवीन 'S1 Air' स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या स्कूटरची विक्री 28 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे. 31 जुलै 2023 पासून या स्कूटरच्या किमतीत वाढ होणार आहे. जर तुम्ही कंपनीने निश्चित करून दिलेल्या तीन दिवसात स्कूटरची खरेदी केली, तर तुमची 10,000 रुपयांपर्यंत बचत होणार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

RPM Meter: कारमध्ये असणाऱ्या आरपीएम मीटरचं नेमकं काम काय? नवीन ड्रायव्हर्सना कशी होते मदत?

RPM Meter: तुम्ही जर नवी कार घेतली असेल आणि त्यातल्या तांत्रिक बाबींविषयी तुम्हाला सविस्तर माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या कारमध्ये आरपीएम मीटर पाहिलं असेल. हे मीटर तुमच्या वाहनाच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचं यंत्रच म्हणावं लागेल.

Read More

Tata Punch micro SUV : सर्वाधिक विक्री होणाऱ्या Tata Punch micro SUV ची किंमत किती? नवीन फीचर्स कोणते? जाणून घ्या

Tata Punch micro SUV : ही एक कार हल्ली हॅचबॅक कारवर मात देणारी म्हणून समोर आली आहे. अवघ्या 6 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या या मायक्रो एसयूव्हीने अनेक वाहनांना मागे टाकले आहे. या कारची खासियत म्हणजे केवळ वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्सच नाही तर सेफ्टी रेटिंगमध्येही ती अनेक कारच्या पुढे आहे.

Read More

New MG EV: एमजी मोटर्सने भारतीय बाजारात नवीन कॉमेट ईव्ही पेटंट केले लाँच

New MG EV Patented Launched: एमजी मोटर्सने नुकतेच एक नवीन छोटी इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीचे पेटंट भारतीय बाजारात लाँच केले आहे. हे पेटंट ग्राहकांना खूप आवडले आहे. MG EV ही गेल्या महिन्यात एमजीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.

Read More

Luxury Cars Sales: 2023 च्या पहिल्या सहामाहीत 'या' लक्झरी कारची विक्री वाढली

Luxury Cars Sales 2023: भारतात लक्झरी कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यावेळी त्यांची विक्रीमध्ये देखील आतापर्यंतची सर्वोच्च वाढ दिसून आली आहे. खरेदीदारांचे उच्च उत्पन्न, ग्राहकांची वाढती पसंती आणि नवीन हायटेक वाहने लाँच करणे यामुळे या प्रीमियम वाहनांच्या विक्रीत वाढ होत आहे. आपण 2023 च्या पहिल्या सहामाहीतील भारतातील लक्झरी कारच्या विक्रीच्या आकडेवारीबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Royal Enfield ची धडाधड विक्री सुरु, जूनमध्ये विकल्या गेल्या 67,495 बाइक्स

Royal Enfield च्या कुठल्या बाईकला सर्वाधिक पसंती होती हे कंपनीच्या विक्री चार्टवर नजर टाकल्यास लक्षात येते. जूनमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या मॉडेलमध्ये Royal Enfield Classic 350 ही बाईक अव्वल ठरली आहे. जून 2023 मध्ये या मॉडेलची विक्री 6.12 टक्क्यांनी वाढून 27,003 युनिट्स इतकी झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या बाईकची किंमत महाराष्ट्रात जवळपास 2.5 लाखाच्या आसपास आहे.

Read More

TVS motors: दमदार इलेक्ट्रिक स्कूटरसह टीव्हीएस पुढच्या 2-3 महिन्यांत लॉन्च करणार 2 नव्या बाइक

TVS motors: टीव्हीएस मोटर्स पुढच्या दोन-तीन महिन्यात दमदार इलेक्ट्रिक स्कूटरसह नव्या दुकाचीदेखील लॉन्च करणार आहे. कंपनीनं गेल्या आठवड्यात आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझरदेखील रिलीज केला. या इलेक्ट्रिक स्कूटरशिवाय इतर दुचाकींचाही यात समावेश असणार आहे.

Read More

Price Hike: डाळी आणि गव्हाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास सरकार उचलणार आवश्यक पाऊले

Price Hike Needy Goods: तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर सरकार आता डाळी आणि गव्हाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी उपाययोजना करू शकते. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना आधीच सुरू आहेत. सरकारने गेल्या वर्षी मे पासून गव्हाच्या निर्यातीवरील बंदी अद्याप उठवली नाही आणि 2023-24 आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत तूर आणि उडीद या डाळींवरील 10 टक्के कस्टम ड्युटी शून्यावर ठेवली आहे.

Read More

BYD: चीनच्या BYD चा ईव्ही प्लांट उभारण्याचा 1 अब्ज डॉलरचा प्रस्ताव भारताने नाकारला

Chinas BYD Company: चीनची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी BYD चा भारतात प्लांट उभारण्याचा आणि 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव मंजूर होणे कठीण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या BYD ला देशात प्लांट किंवा दुकान उभारण्याची परवानगी देण्यास भारत सहमत नाही.

Read More